Connect Claude, Cursor & Codex to Delta Exchange.
Get live crypto data, positions & orders in real timeConnect Claude, Cursor & Codex to Delta Exchange.
Get live crypto data, positions & orders in real timeConnect Claude, Cursor & Codex to Delta Exchange.
Get live crypto data, positions & orders in real time.
गडचिरोलीत माओवाद्यांविरोधात आणखी एक निर्णायक कारवाई
महाराष्ट्र राज्य सरकारने माओवादाचे सम���ळ उच्चाटन करण्यासाठी अवलंबलेल्या 'झिरो टॉलरन्स' धोरणांतर्गत गडचिरोलीत माओवाद्यांविरोधात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली. गोपनीय माहिती��्या आधारे गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आले.
या कारवाईत सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर व बीजीएल पाईप्स, 220 नग 12-बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य हस्तगत करून नष्ट करण्यात आ���े. माओवाद्यांकडून नक्षल सप्ताह, निवडणुका आणि इतर संवेदनशील कालावधीत सुरक्षा दलांविरोधात घातपाताच्या कारवाया करण्यासाठी अशा प्रकारच्या साहित्याचा वापर केला जात होता. या कारवाईमुळे संभाव्य धोका टळला असून माओवाद्यांच्या शस्त्रनिर्मिती आणि घातपाताच्या क्षमतेला मोठा धक्का बसला आहे.
या प्रभावी कारवाईमुळे माओवादाविरोधातील राज्याच्या झिरो टॉलरन्स धोरणाला आणखी बळ मिळाले असून गडचिरोलीत शांतता, सुरक्षितता आणि विकासाचे वातावरण अधिक मजबूत होत आहे. या यशस्वी कारवाईबद्दल गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या सर्व शूर जवानांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.
@Dev_Fadnavis @SP_GADCHIROLI
#Maharashtra #DevendraFadnavis #Gadchiroli #NaxalFreeMaharashtra
Jai Jinendra!
Salutations to the 24th Tirthankara of Jainism, Bhagwan Mahavir.
May his timeless teachings of truth, non-violence, and world peace guide us towards a more humane society.
Wishing everyone a blessed and peaceful Mahavir Jayanti!
सत्य, अहिंसा, शांति और सद्भावना के प्रतीक, जैन धर्म के 24 वें तीर्थंकर, भगवान महावीर को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन! सभी श्रद्धालुओं को हार्दिक शुभकामनाएं।
#महावीर_जयंती #MahavirJayanti #Jain #Jainism #Maharashtra