अर्थ व सांख्यिकी निकाल, 2023 ची IBPS कडून आलेली मूळ PDF (IBPS water mark सहित) जाहीर करण्याचे आपण आदेश द्य���वेत, जेणेकरून सर्व परीक्षार्थींना त्यांनी मिळवले गुण व प्रतिक्षा यादी बद्दल संपूर्ण माहिती पारदर्शकपणे मिळेल.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @Mpsc_Andolan
नगर परिषद जागा वाढ झाली पाहिजे.
100% पदभरती GR चे CM साहेबांच्या खात्याकडूनच उल्लंघन होतंय.
मोजक्याच पदांसाठी जाहिरात काढून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय.
नगर विकास अधिकारी कडून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली..6-7 वर्षानंतर येणारी जाहिरात,,60% पदे रिक्त ,, राज्यातील वाढती बेरोजगारी बघुन ही हि जागा वाढ का नाही..??
📍मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक���रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आण�� मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटर वर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या आपल्याला फक्त @mpsc_office च न्याय देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससी कडे देणार इथे सरळसेवा मध्ये फक्त घोटाळेच होणार.
@Dev_Fadnavis @Awhadspeaks @CMOMaharashtra @abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve @KunalNitinRaut @LoksattaLive @RRPSpeaks @PatilKailasB @ShivSenaUBT_ @TV9Marathi @VBAforIndia @VijayWadettiwar @zee24taasnews @AAPMaharashtra
#1457craft_instructor_joining
1. 15 महिन्यांपासून रखडलेली भरती लवकरात लवकर पूर्ण करा.
2. दो�� महिन्यांपूर्वी प्रोविजनल लिस्ट लावण्यात आली पण तरीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेला नाहीये, आणि मेरिट लिस्ट ही लागलेली नाही,
3. याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
@CMOMaharashtra#1457craft_instructor_joining
1. 15 महिन्यांपासून रखडलेली भरती लवकरात लवकर पूर्ण करा.
2. दोन महिन्य���ंपूर्वी प्रोविजनल लिस्ट लावण्यात आली पण तरीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेला नाहीये
3. याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
@mlamangeshbjp साहेब,
ITI Instructor १४५७ सदर भरतीला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन २ महिने उलट��न गेले तरीसुद्धा फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही. रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात् लवकर् पुर्ण करावी हि विनंती. #1457craft_instructor_joining
@mlamangeshbjp CRAFT INSTRUCTOR 1457 भरती 15 महिने पासून रखडलेली आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतरही फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही तर त्वरित 31 डिसेंबरच्या आत विभागाने विद्यार्थ्यांना न्याय मिळवून जॉइनिंग द्यावे #1457craft_instructor_joining
@mlamangeshbjp साहेब,
ITI Instructor १४५७ सदर भरतीला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आ���े, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन २ महिने उलटून गेले तरीसुद्धा फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही. रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात् लवकर् पुर्ण करावी हि विनंती. #1457craft_instructor_joining
@mlamangeshbjp@parasnath_aher मायबाप सरकार गेले दीड वर्ष झाले आम्ही एका भरती मध्ये अडकून आहोत... कशाचीही अडचण नसताना सेलेक्शन लिस्ट लावली जात नाहीये.. contact कोणाला करायचं.. तर त्यांचे नंबर नहियेत.. आता आपणच मार्ग काढावा ही विनंती..
#1457craft_instructor_joining
@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis 1457craft_instructor_joining
साहेब
ITI Instructor १४५७ सदर भरतीला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन २ महिने उलटून गेले तरीसुद्धा फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही. रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करावी हि विनंती