@Tukaram_IndIAS शेती कामा साठी लागणारे खते व औषधी यामध्ये मोठया प्रमाणात भेसळ होते, परिणामी शेतकऱ्यांना पैसे खर्च करून त्याचा फायदा होत नाही.यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडतात.
मा.तहसीलदार तिवसा व मा.कृषी अधिकारी साहेब यांना दिलेल्या निमंत्रण पत्रिके नुसार आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर शेतात रोटरेटर चालवण्याचा कार्यक्रम होणार आहे@News18lokmat
२०२४ मधील निवडणुकामध्ये अजित पवार ज्या ज्या नेत्यांना बोलणार तू खासदार कसा होतो, आमदार कसा होतो, बघतोच...ते ते खासदार, आमदार होणार! निलेश लंके खासदार होणार , अशोक पवार पण आमदार होणार..संविधान लोकशाही वाचविण्याच्या लढाईत उतरलेला प्रत्येक जण निवडून येणार... #महाराष्ट्र
भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की, राष्ट्राचा विकास होईल अशी विचारसरणी बाळगणारे, कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करून, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात यासाठी अविरत प्रयत्न करणारे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
शरद पवार ग्राम समृद्धी योजने अंतर्गत येणाऱ्या जनावराच्या गोठ्याचे अनुदान रखडलेले आहे .मा.मंत्री महोदय @SandipanBhumare जी या बाबीची नोंद घेऊन ,अनुदान जमा करण्यात यावे ही विनंती.