मंगेशकर ब्राह्मण होते हा फार मोठा गैरसमज आहे
भारतातल्या सर्वात शोषित वंचित घटकातून ते येतात
मंगेशकर कुटुंबाचे मूळ पुरुष दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म यशूबाई राणे नावाच्या देवदासी स्त्रीकडून झाला होता. त्यांचे मूळ गाव गोव्यातील मंगेशी गावावरून होता, “मंगेशकर” हे आडनाव त्यांनी त्या गावावरून स्वीकारले.
दीनानाथ मंगेशकर यांचे वडील गणेश भट (भिकामभट्ट) नावथे हर्डीकर होते, ते नित्य मंगेशी देवस्थानात भटजी म्हणून सेवा करायचे परंतु त्यांनी औपचारिकरीत्या पितृत्व स्वीकारले नाही, अशीही माहिती काही ठिकाणी दिली जाते.
त्यामुळे नाव आणि जात त्यांना कधी मिळालं नाही. ते कायम फक्त गोमंतक म्हणवतात आणि आईची जात लावयाला लावली
देवदासी प्रथा ही त्या काळातील सामाजिक व्यवस्थेतील एक शोषणात्मक प्रथा मानली जाते. अनेक स्त्रियांना मंदिराशी जोडले जाई आणि त्यांना नृत्य, कीर्तन करून उपजीविका करावी लागे. यशूबाई ह्याही अशाच व्यवस्थेचा भाग होत्या.
मंदिरात चालणाऱ्या कुप्रथेचा ते शोषित होते
“देवदासी “
@PMCPune गल्ली नंबर 1 जाधव नगर वडगाव बुद्रुक माया सुपर मार्केटच्या शेजारी अश्या प्रकारे कचरा पडलेला आहे महापालिका गाडी रोज इथून जाते तरी ते कचरा उचलत नाही
#पुण्यातील कॅम्पातील प्रसिद्ध असलेल्या ‘गार्डन वडापाव सेंटर’चं हे दृश्य. सध्या गॅसटंचाईमुळे हे सेंटर बंद राहिल, अशी माहिती ‘गार्डन वडापाव सेंटर’च्या मालकाकडून देण्यात आलीय. पुण्यातील बहुतांश हॉटेल चालकांची हीच अवस्था.
#punenews#pune#gasshortage#lpg#war