ज्या देशात.....
भाजीपाला महागला की सरकार हस्तक्षेप करते!
व स्वस्त झाला की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते!
#आयात खुली व #निर्यातीवर शुल्क आकारला जातो!
तेथील #शेतकरी सुखी राहु शकत नाही,व तो देश कधीच प्रगती करु शकत नाही!
मग तुम्ही नोट बदला की पंतप्रधान!
@NCPspeaks@CMOMaharashtra
समाज्याच्या अनिष्ट रूढी परंपरा यांचे बंधने झूगारून,
सामाजिक हित जोपासण्यासाठी.....
काळाची पावले ओळखून "आरक्षण"सुरू करणारे...
"आरक्��णाचे जनक"
राजर्षि छत्रपतीं शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!!
💐💐💐
🙏🙏🙏
#ShahuMaharaj
#शाहूमहाराज
मराठ्यांना ह्यात ओढायचा काय संबंध तुमची कुठं फाटली अन कुठं शिवायची ते तुमचं तुम्ही बघा
तुमची मराठ्यांविषयी मळमळ असेल समजू शकतो मराठा समाजाला गद्दार म्हणताना तोंड सां���ाळून
@AsimSarode वकील साहेब...
तो भारतात येईल..? आणि त्याला अटक होऊन जेल वारी होऊन जामिनावर बाहेर येऊन त्याला हिरो बनविण्याची स्क्रिप्ट लिहिली गेली आहे...?
आणि तेच होईल...
दुसरी आप हाफ गँग..?
विरोधी मत विभाजन योजना..???
का तर अस वाटायला लागलं..?
राहुल गांधी यांच्या बद्दल केलेलं स्टेटमेंट नुसार
पाठीचा कणा ताठ असणारा #मराठी एकटा कलाकार..!!!❤️
बाकीचे सगळे लाचार..भुरटे..!!!
"रंग दे बसंती"
आजह��� रक्तात दिसते...!!!👌
जय हिंद..🇮🇳
जय महाराष्ट्र....!!!🚩
एखाद्या देशातल्या सर्वोच्च संस्था नागरीकांचंच खच्चीकरण करायला लागतात तेंव्हा तो देश आता पूर्वीसारखा रहाणार नाही हे निश्चित होतं.
होणारा बदल योग्य की अयोग्य ह्यावर नागरिकांमधेच मतभेद असत��� तेंव्हा त्या समाजात सलोख्या ऐवजी विस्कळीतपणा माजण्याची शक्यताच जास्तं.
#GlobalPhenomenon
माझ्या तलावात साप असण्याची शक्यता आहे, म्हणून मी तलाव कोरडा करत आहे. माशांनो, तुम्हाला काहीही होणार नाही, बेडकाच्या भूलथापांना बळी पडू नका. ..सध्याची परिस्थिती अशीच आहे.! 🤣
वीज पुरती नाहीये, पेट्रोल गॅस अन डिझेल ची टंचाई आहे.
काही दिवसांनी लोक पिण्याच्या पाण्यासाठी अन अन्नासाठी तरसतील. एकंदरीत भीषण परिस्थिती आहे देशाची.
पण प्रश्न विचारले तर तुम्ही देशद्रोही, मोदींनी केलंय म्हणजे विचार करूनच केलं असेल.
वंदे मातरम
विकास लवांडे हे आमचे विरोधक असले तरी ज्या पद्धतीने त्यांना वागणुक द���ली जात आहे हे अत्यंत चुकीचे आहे.
बोलण्याने शांतता भंग होत असेल तर पहिले सदावर्ते ,पडळकर जेलमध्ये असायला हवे होते.
हिंदुत्वाच्या नावाखाली गुन्हेगारी लपवण्याचा नवा प्रकार ��हाराष्ट्राला बिहार करुन टाकेल एवढं नक्की.
हे आमच्या राजाचं हिंदुत्व नक्कीच नाही ...
Copied by : Santosh Kolte
आम्हाला विरोध करायचा नाही , आमच्यावर टीका करायची नाही अथवा आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत. नाहीतर तुमचं अकाउंट बंद करण्यात येईल किंवा ग���न्हा दाखल करण्यात येईल.
नवीन भारताचे निर्भीड सरकार.
भंगार jh1 पार्टी
स्वराज्याचे धाकलं धनी....
स्वराज्यरक्षक...
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्तत्रिवार मनाचा मुजरा..!!!
जय जिजाऊ..��
जय शिवराय...🚩🚩
जय शंभुराय...🚩🚩🚩
🚩🚩🚩
💐💐💐
🙏🙏🙏
#शंभूजन्��ोत्सव_सोहळा
#ChatrapatiShamabhajiMaharaj
माझ्या कुटुंबातील सदस्य..
आई?
वडील.?
भाऊ.?
बायको.?
मूल.?
यांना
कुटुंबासाठी~माझ्या साठी.?
सक्ती करून..??
एकवेळचं जेवणं करा..?
उपाशी रहा.?खर्च कमी करा..?
असं जर बजावलं तर..?
ह्यात कुटुंब प्रमुख म्हणून अपयश हे कोणाचं..?
मी माझं मानेल..?
पण देशाचा प्रमुख मानेल का..???
#PMAdvisory
ज्येष्ठ नेते आदरणीय पद्मविभूषण @PawarSpeaks साहेबांनी मला बोलून घेतले होते. पुण्यात मोदी बागेत आज मी सकाळी साहेबांची भेट घेतली माझ���यावर संग्राम भंडारे आणि त्या गुंडांनी केलेल्या हल्ल्या संदर्भातली जी काही घटनाक्रम आहे तो सर्व साहेबांना सांगितला साहेबांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून आरोपींवर कारवाई करण्याची आणि मला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली त्याचबरोबर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठक होणार असून त्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असल्याचे साह��बांनी मला सांगितले. तसेच हा वैचारिक तात्विक पातळीवरचा लढा असाच सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने चालू ठेवावा विचारांची लढाई विचारांनी आपण लढत राहू असे साहेबांनी मला आशीर्वाद देताना सांगितले. @NCPspeaks
माझं तर मत आहे विकास लवांडे वर हल्ला झालेला नाही देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीवर हल्ला झालाय
महाराष्ट्राला मिळालेल्या एक नंबरचा मूर्ख गृहमंत्री आहे
आपला राज धर्म पाळणे गरजेचं असतं
बाकी यांचं रक्त चिमुरडीच्या बलात्कारामध्ये गरम झालं नाही
@Dev_Fadnavis
मागच्या आठवड्यात बागेश्वर बाबा नावाचा एक भोंदू महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवरायांवर बोलला तेव्हा भाजप पुरस्कृत स्वतःला वारकरी म्हणवणारा संग्राम भंडारे मूग गिळून गप्प बसला.
आणि विकास लवांडे ��नोहर भिडेवर बोलले म्हणून लावाडेंवर हल्ला केला त्यांच्यावर शाईफेक केली यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे यांना शिवरायांपेक्षा भिडे महत्वाचा आहे.
बहुजन समाजातील लोकांनी लवकर शहाणं व्हावं!