#शिक्षण_सेवक_रद्द व मानधन वाढ
यासाठी #पुणे येथे युवा विद्यार्थी असोसिएशनतर्फे राज्यव्यापी पत्रकार परिषद घेण्यात आली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला
🔥अन्याय सहन नाही,लढा अखंड सुरूच राहील!
@supriya_sule@AUThackeray@LoksattaLive
Equal Pay for Equal Work is a Fundamental Right
Even after the Supreme Court’s clear order, the government continues to deny justice to Shikshan Sevaks (Education Assistants). This is nothing less than a betrayal of the Indian Constitution.
Teachers are the very foundation of society — they shape the minds that shape the nation. If those who build society are not respected and fairly compensated, how can the future of society ever be secure?
The order of the Supreme Court must be implemented without delay.
If the government fails to honor the law and the dignity of teachers, then it will have to face the Court of the People.
#JusticeForTeachers
#EqualPayForEqualWork
#ShikshanSevak_Radd
उपजीविकेसाठी झगडणारा #शिक्षक देव नाही व्यवस्थेचा बळी आहे!
#ब्रह्मा निर्माण करणारा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे,भविष्याचे निर्माता शिक्षक
#विष्णू पालन करणारा शिक्षक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व,मूल्ये,चारित्र्य टिकवून ठेवतो
#महेश संहार करणार अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देतो
हा शासनाचा अतिशय चुकीचा निर्णय आहे
हा निर्णय म्हणजे क्लास वाल्यांची घर भरण्यासाठी निर्णय घेतला आहे...
सर्वांना विद्यावेतन मिळत असताना
फक्त महाज्योती साठी वेगळा निर्णय का?
बुलंद करो,
दावेदारी!
हासिल करो,
संपूर्ण हिस्सेदारी!
#सावे_हटाव_महाज्योती_बचाव@ChhaganCBhujbal
#TAIT
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांमुळे लेखणीकचे प्रकार वाढले!
👉आतापर्यंत तीन वेळा निवेदन देऊनही शालेय शिक्षण विभागाने पडताळणी केली नाही
👉 इतर विभाग करत आहेत,मग फक्त शिक्षण विभागच का दुर्लक्ष करतोय?
👉 तीन निवेदनांनंतरही शून्य कार्यवाही!
#युवा_विद्यार्थी_आवाज@Tukaram_IndIAS
शिक्षकभरती परीक्षा केवळ 20 दिवसात आयोजित केली ,परीक्षा दरम्यान पावसामुळे राज्यात/मुंबईत रेड अलर्ट असताना परीक्षा समोर ढकलण्यात आलेली नाही,मुलांच्या समस्या ऐकून घेतल्या नाही. आज 45 दिवस लोटली मग निकाल का 20 दिवसात लागू शकत नाही? नेमक काय सुरू आहे.
#TAIT3_निकाल_जाहीरकरा
जयराम पिंगळे (पारधी समाजातील अत्यंत गरीब मुलगा)परिक्षेला जाताना रिक्षा चालकाकडून अधिकचे पैसे घेण्याच्या कारणाने किरकोळ वाद करून खून झाला त्या परिवाराचे पुनर्वसन करण्यात यावे म्हणून वंचित ,दुर्लक्षित घटकाला न्याय देण्यासाठी "वंचित बहुजन आघाडी " खंबीर उभी असते !
@Prksh_Ambedkar
#शिक्षण#नांदेड जिल्हातील जिल्हा परिषदेच्या एकुण 2193शाळापैंकी,988शाळांची सुरक्षितता धोक्यात आली ईमारती जिर्ण झाल्या आहेत,सोबतच अनेक शाळांपुढे घाणीचे साम्राज्य आहे आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापुर्वी या शाळांचे परिक्षण व्हाव या धर्तीवर आपण मी #ysam वतिने पाठपुरावा केला
#शिक्षण#नांदेड जिल्हातील जिल्हा परिषदेच्या एकुण 2193शाळापैंकी,988शाळांची सुरक्षितता धोक्यात आली ईमारती जिर्ण झाल्या आहेत,सोबतच अनेक शाळांपुढे घाणीचे साम्राज्य आहे आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापुर्वी या शाळांचे परिक्षण व्हाव या धर्तीवर आपण मी #ysam वतिने पाठपुरावा केला
५ दिवस
१२०+ तास
अन्नाचा एकही कण पोटात नाही..पोटात खोल खड्डे पाडून घेऊन हा माणूस वेड्यासारखा लढतोय शेतकरी, कामगार, शेतमजूर, दिव्यांग यांच्यासाठी. शेतकरी कर्जमाफीसोबत १७ मागण्या ठाम भूमिका घेत बच्चू भाऊंनी आपला लढा सुरूच ठेवला आहे.
#BacchukaduForMaharashtra#ISupportBacchuKadu