पुण्याच्या आंदोलनात एका शब्दावर हजारो उमेदवारांची गर्दी करून सरकारला घाम फोडणारा एकमेव माणूस म्हणजे बळीराम डोळे सर...
हॅट्स ऑफ सर...
@BaliramDoleyINC 🔥🔥
१) 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे करण्यात आलेली आहे, पण ती कोणत्या महिन्यात घेण्यात येईल, हे आयोगाने घोषित करावं आणि त्यावर आचारसंहितेचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.
२) राज्यसेवेच��या याच जाहिरातीत कृषीच्या जागांचा समावेश क��ण्यात यावा, ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टता द्यावी.
३) #combine गट-ब आणि गट-क
जाहिरात अजून प्रकाशित झालेली नाही. ती कोणत्या दिवशी प्रकाशित करण्यात येईल आणि साधारणतः त्याचा कालावधी एका महिन्याच्या आतच असावा. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली, तर लगेच हा आंदोलनाचा प्रश्न सुटेल.
एकीकडे शासनाच्या हजारो जागा रिक्त आहेत, दुसरीकडे आपल��या #लाडक्या सहकाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून नियमांना बाजूला सारून #कंत्राटी_भरती चा सपाटा लावला आहे…. जर जागा रिक्त आहेत तर combine ची जाहिरात का काढत नाहीत?
विद्यार्थ्यांची भूमिका रास्त आहे, मी विद्यार्थ्यांच्या भूमिकेसोबत आहे. शासनाने देखील विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेत संवेदनशीलपणा दाखवावा…
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC_आंदोलन #MPSC
#MPSC ची परीक्षा पु��ं ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढं ढकलण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित २५८ जागांचाही समावेश झाला पाहिजे आणि संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात काढण्याबाबतही ठोस निर्णय झाला पाहिजे.
जागा रिक्त असून आजच #combine ची जाहिरात काढायला काय हरकत आहे? सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक लढ्यात कायम त्यांच्यासोबत राहू.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune
MPSC कृषी व IBPS विषयात आताच बैठक झाली. मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मी स्वतः या बैठकीस उपस्थित होतो. महाराष्ट्र शासनाने लोकसेवा आयोगाला कृषीच्या 258 पदांचा समावेश करावा अशी अधिकृतपणे विनंती केली आहे. तसेच IBPS परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी असल्याने MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. लवकरच निर्णय अपेक्षित आ��े.
यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आयोगाची बैठक सुरू झालेली आहे. #MPSC @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
सरकारमधील मंत्री आणि अधिकारी यांचा morning walk, अंघोळ, चहा-नाश्ता झाला असेलच... त्यामुळं आता तातडीने विद्��ार्थ्यांची मागणी मान्य करणारं #notification काढावं...
अन्यथा दोन दिवसांपासून रस्त्यावर असलेल्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन इतकं तीव्र होईल की मग सरकारला हातातला घास तोंडात घालणंही कठीण होईल..
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC |
@BaliramDoleyINC साहेब combine Exam जाहिरात ही 15000+ जागांसाठी निघण्यासाठी प्रयत्न करा नुसतं हे notification नको तर combine जागा पणं जास्त निघाल्या पाहिजे ही विनंती 🙏🙏
#MPSC आंदोलन तिसरा दिवस
मित्रांनो...
👉गेल्या काही दिवसापासून अविरत सुरु असलेला लढा अंतिम टप्प्यावर पो��ोचला आहे.
हजारो योद्धे गेल्या दोन दिवसापासून आंदोलनस्थळी तळ ठोकून आहेत.खूप दुदैव आहे महाराष्ट्रासारख्याराज्यात अभ्यास सोडून विद्यार्थ्यांना असे रस्त्यावर आंदोलन करत आहेत.
👉मा. @mieknathshinde साहेब या लाखो उमेदवारांतर्फे परत एकदा नम्र विनंती करतोय, यांच्या आर्त हाका ऐका.
त्यांचा आक्रोश,तीव्र संताप आपल्यापर्यंत पोहोचला आहेच.
करोडो रुपये,निधी किंवा लाभाचे काहीही मागत नाहीत.फक्त त्यांचा ��रीक्षा देण्याचा हक्क व त्या जागा /ती पदे त्यांना हवी आहेत.
सरकारचे ते कर्तव्य व सोबत जबाबदारी देखील आहे.
कल्याणकारी राज्यात हक्कच मिळत नसतील तर त्याचा उपयोग काय????
👉प्रमुख मागण्या
1.#MPSC & IBPS exam dates Overlapping issue 25th August
2.#MPSC कृषी 2024 258 जागा
नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्येच समाविष्ट करण्यात याव्या
3.#MPSC राज्यसेवा 2024
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, पोलीस उपाधीक्षक, मुख्याधिकारी,शिक्षण अधिकारी सह सर्व 35 संवर्गाची किमान 1500 जागा मागणीपत्रक तात्काळ मा.आयोगाकडे पाठवण्यात यावे.
गेल्या 9 महिन्यापासून याची सातत्याने
मागणी हे उमेदवार करत आहेत हे आपण
जाणताच.
4.#MPSC संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी.
7 महिने शासन��कडून उशीर झाला आहे.
याची गंभीर दखल घेण्यात यावी
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@NANA_PATOLE
@ssaunik
मा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
गेल्या 3.5 महिन्यापासून रखडलेली संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2024 जाहिरात तातडीने प्रसिद्ध करून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही आपणास नम्र विनंती..
#DeclareCombine2024Adv@AbhiPawarBJP@mpsc_office@Drsuvarnas
@mpsc_office विनंती आहे की PSI 2022 शारीरिक चाचणी उमेदवारांचे तारखाणीहाय वेळापत्रक लवकर जाहीर करावे, म्हणजे आम्हाला रेल्वे तिकीट reservation आणि मुंबईत राहण्याच�� व्यवस्था करणे सोयीचे जाईल. ऐनवेळेस ही सगळी व्यवस्था करणे शक्य नसल्याने तारखा लवकर कळवाव्यात ही विनंती. @Drsuvarnas
PSI 2022 ची जाहिरात येऊन 2 वर्ष होत आली तरीही ही प्रोसेस काय पूर्ण झाली नाही.. आम्ही 6 महिन्यापासून सगळा अभ्यास सोडून ग्राउंड करत आहोत.. आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांचा आयोगाने विचार करून.. ग्राउंड चे schedule जाहीर करावे.. ही पुन्हा नम्र विनंती🙏@Drsuvarnas@mpsc_office
PSI 22 शारीरिक चाचणी कधी काय जरा पटकन माहिती द्या @mpsc_office उमेदवार बिचारा उन्हात प्र��क्टिस करत आहे ....थोडी तरी सहानभूती ठेवा उमेदवारांविषयी.
#UPDATE_PSI22शारीरिक_चाचणी