जी-उत्तर, प्र.क्र. 191, दत्ता राऊळ मार्ग, अंकुर सोसायटी गेट क्र. 2, दादर, मुं-28 पदपथावर जुलै महिन्यात वादळात सहा वृक्ष कोसळे. मनपाने त्याजागीअजून वृक्ष लावले नाहीत. तरी त्वरी जाळी सकट वृक्षारोपण करा. @mybmc@TawdeRitu@AshwiniBhide@misanjayghadi@bmcmumbai@mybmcWardGN
जी-उत्तर, प्र.क्र. 191, आचार्य रावसाहेब ना. म. काळे मार्ग, दत्ता राऊळ मैदान कॉर्नर दादर, मुं-28 पदपथावर अनेक महिन्यापासून कंत्राटदारने पाईप ठेवून पदपथ चालण्यास बंद केली आहे. तरी त्वरीत कारवाई करावी. @mybmc@TawdeRitu@AshwiniBhide@misanjayghadi@bmcmumbai@mybmcWardGN
जी/उत्तर, दादर प्र. क्र. 191 गोविंदराव पटवर्धन क्रॉस रोड, मुंबई-28 नेट सोसा. व खुशरवी इमारत पदपथावरिल झाडा सभोवताली काँक्रीट असल्याने झाडाला इजा पोहोचण्याची व कोसळण्याची शक्यता आहे. तरी सभोवतालचे काँक्रीट काढून टाकावे. @mybmc@TawdeRitu@sanjayghadi@AshwiniBhide@mybmcWardGN