@abpmajhatv तुम्हाला काही काम नाही वाटत, त्या दिपकेला विचारा..... झारखंड, पंजाब, केरळ, बिहार ला कधी जाणार म्हणुन.... तो समोर आल्यास त्याची हाजी-हाजी करतात तुम्ही.... एकदम ३rd क्लास पत्रकार दिसत आहात
@RealKingbhau नमस्कार भाऊ , आपण इन्स्टाग्रामवर टाकलेला व्हिडीओ पहिला ...
परप्रांतीय हिंदुना मारू नका म्हणे...
कोळी बांधव हिंदु नाहीत का ?
मराठी माणूस हिंदु नाही ?
मराठी माणसाला मारहाण होतात.. त्यावेळी कुठे असतात आपण ?
बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ... पण जाऊद्या आता
हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार.
मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो.
राज ठाकरे ।
आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो, आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहू या.
अमसेम्बली मे मराठी की वजह से अबु आझमी के कान के नीचे भी बजया था मनसे नेता ने... और अबु आझमी हिंदु तो नही है .... और गरीब भी नही है.. आपको मराठी और मनसे के बारे मे misunderstanding है, ओ दुर किजिये भाई साहब...
@SatyaSanatanYt
भाई आप सनातन 🚩का काम करते है आपका आदर है, हमारे यहा पर मराठी भाषा ही हिंदुत्व है, जब कोई आदमी हिंदी बोलता है तो हमे ओ हलाला की पैदाईश लगता है , आपने अधुरे ज्ञान की वजह से जीस लडके को मनसे का छिछोरा बोला ... शायद आपकी गलती हो ...
उत्तरेतल्या बेरोजगार भिकाऱ्यांना आम्ही मोजत नाही पण महाराष्ट्रातील ४८ भेकड खासदारांची लायकी मात्र प्रत्येक मराठी माणूस मोजणार आणि लक्षात ठेवणार !
#महाराष्ट्रप्रथम#मराठी माणूस एकत्रित आहे तर सुरक्षित आहे!
"मनसेची मान्यता राहणार की जाणार हे पोटापाण्याच्या व्यवसायासाठी आलेले उत्तर भारतीय ठरवणार का ?"...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मुंबई शहराध्यक्ष श्री. संदीप देशपांडे यांचा आक्रमक पवित्रा....
#MNSAdhikrut
होळी खेळल्याने मझब भ्रष्ट होतो ... तर रंग विकल्याने मझब भ्रष्ट होत नाही का ?
@bolbhidu नेमक काय वादग्रस्त होत ?
वादग्रस्तच उदा. देतो , जस की १) बोल भीडू चे पत्रकार गांजा मारून पत्रकारिता करतात..
२) चाटु पत्रकारिता करण्यात बोल भीडू No 1 आहेत ...
विधानसभा निवडणुक विजयाच्या
@narendramodi@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
आपणास हार्दिक शुभेच्छा🌷🌷🚩🚩
आपले भविष्यातील काम हिंदु+मराठी विकासासाठी असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो...
हा भगवा असाच महाराष्ट्रावर फडकत रहावा ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
विकासाचा विजय!
सुशासनाचा विजय!
एकजुट होऊन आपण आणखी मोठी भरारी घेऊ.
रालोआला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींचे , विशेषतः राज्यातील युवक आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. हे प्रेम आणि जिव्हाळा अतुलनीय आहे.
जनतेला मी ग्वाही देतो की महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी यापुढेही काम करत राहील.
जय महाराष्ट्र!