सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झ���ला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेणेबाबतची आग्रही मागणी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहिर करेल असा विश्��ास आहे. यावेळी श्री. रा��ेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
#devendrafadnvis #abhimanyupawar #mpsc
@Dev_Fadnavis
आज आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी अशी विनंती केली.
तसेच ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना असलेला संभ्रम देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
यावर माननीय मुख्यमंत्री मह���दयांनी, या निर्णयाबाबतीत पुनर्विचार करावा, अशी विनंती आयोगाला करेल असे आश्वासन विद्यार्थी शिष्टमंडळाला दिले असं समजत आहे..🙏
यानंतर आमदार अभिमन्यू पवार साहेब सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा करणार आहेत..
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले..
शासनाने व आयोगाने #MPSC परीक्षा ऑनलाईन ��ेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करून सर्व स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय #OFFLINE करावा.. ही नम्र विनंती..
#mpscexamoffline @CMOMaharashtra @mpsc_office
@bhimanwar
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
स्पर्धा परिक्षेची तुलना प्रवेश ���रिक्षेसोबत करणे जरा जोखमीचे.तुुलनात्मक गुणवत्ता निश्चितीसाठी विशीष्ट पूर्वपरीक्षेत हजर उमेदवारांचे एकाच संधीतील प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता गुुणांची सिमारेषा निश्चित करणे उचीत.गुुणवर्धनासाठी अतिरिक्त पूर्वपरीक्षां अनावश्यक व वेळखाऊ ही!
सेवाभरतीसाठी एक पूर्वपरीक्षा व तीत प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता हीच पद्धत #MPSC ने तूर्तास अवलंबणे बरे.'भिन्न सत्रांत ऑनलाईन पूर्वपरीक्षा व गुुणांंचे समानीकरण'या निर्णयाने आधीच असमाधानी असणारे उमेदवार आयोगाच्या दोन/तीन ऑनलाईन पूर्वपरीक्षांच्या सुुतोवाचाने अजूून विचलीत
CBT चा निर्णय रद्द करावा!
MPSC ची परीक्षा ही लाखो युवकांच्या स्वप्नांच्या दिशेने असलेली वाट आहे. या परिक्षेत CBT आणि Normalization लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. या प्रक्रियेची पारदर्शकता, वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांची समा��� कठीणता, तांत्रिक अडचणी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा.
@mpsc_office @bhimanwar
PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधींनी विनंती करून सुद्धा GR बाबत निर्णय होत नसेल ,
तर,
शेवटचा पर्याय एकच ,
सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्याचा विचार करावा.
कलम 19.
सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने थोड्या वेळात पुढील दिशा जाहीर करतो.
#PSIवयवाढ_1वर्ष
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही.
१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.
१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.
२) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा.
वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्य���ंना योग्य तो न्याय द्यावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) २०२५ साठी एकूण ६७४ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, त्यापैकी ३९२ पदे पोलीस उपनिरीक्षकांची आहेत.
साधारणतः ही जाहिरात डिसेंबर जानेवारी महिन्यात जाहीर होते व परीक्षा मार्च महिन्यात घेतली जाते. मात्र यावर्षी ही जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली असून, परीक्षा २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.
या परीक्षेसाठी १ नोव्हेंबर २०२५ ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र या तारखेच्या अटीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मेहनत घेऊन या परीक्षेची तयारी करणारे हजारो विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत.
ही बाब अत्यंत दुर्दैवी व अन्यायकारक आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून संबंधित विद्यार्थी शासनाकडे सातत्याने पाठपुर���वा करत आहेत, मात्र अद्याप याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर माझी शासनाकडे विनंती आहे की, या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ या परीक्षेसाठी दिला आहे. केवळ ���ांत्रिक कारणामुळे त्यांच्या हातातून संधी हिरावून घेणे योग्य ठरणार नाही.
तरी न्याय्य भूमिका घेत सर्व पात्र उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
ख��लील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे
1) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ आयोगाकडे पाठवावे
2) राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी.
3) Excise Sub Inspector ची 200+ रिक्त पदे आहेत. ते संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
4) Assistant Motor Vehicle Inspector (AMVI ) ची 300+ पदे रिक्त आहेत ते पण ��ंयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@Maha_GoodGovern
@maharevenue
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी काय गुन्हा केला आहे का?
राज्यकर निरीक्षक पदासाठी एकही जागा नाही ही अ��्यायाची परिसीमा आहे!
सरकारने आणि आयोगाने या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळणं थांबवावं...
#mpsc #OpenCategoryStudents #JusticeForStudents
मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची वयमर्यादा गणण्याचा कालावधी ही जाहिरात आल्यानंतर 3 महिन्याची ठरवली गेली जे की आयोग्य आहे.
जाहिरात 8 महिने उशिरा आली आहे यात विद्य��र्थ्यांची काही चूक नाही आपणास विनंती की ही वयमर्यादा कालावधी 1 जानेवारी 2025 करण्यात यावा.
@ShelarAshish 393 जागा आणि waiting list जर लावली नाही तर जवळपास 2000+ जागा शिल्लक राहतील. हे तुम्हाला पटत का जर तुम्ही 7006 जागाची भरती काढताय तर तुम्ही फक्त 5000 च उमेदवार घेणार का मग ही भरती कश्यासाठी काढली. 2021-22 ला open चा cut off खाली घेऊन जागा भरल्या आहेत. आत्���ा ही भरता येतात. इच्छा✅
393+671=1064 एवढ्या जागा रिक्त असताना सुध्दा आज विधिमंडळात आयोगाने या जागा भरण्याच काही प्रयोजन नाही आणि #WaitingList लागणार नाही असं सांगितलं . जर आयोग स्वतः च बनवलेले नियम मोडत असेल तर आम्ही विद्यार्थ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा ?
#393
#WaitingList@mpsc_office@RRPSpeaks
@mpsc_office@Drsuvarnas मा. MPSC आयोग, गट क clerk 111/2023 हा निकाल आज जाहीर करावा ही विनंती . कृपया करून 7006 मुलांना आज दिलासा द्यावा. विद्यार्थी + 7k कुटुंब 2023 पासून वाट बघत आहे. कधी निकाल आणि जोइनिंग येते. खूप कष्टमय झालं आहे सगळ. आज
#निकाल#recomanadation letter.
विनंती.