@CMOMaharashtra@mieknathshinde लोकायुक्त सारखे सुंदर विधेयक मंजूर केल्या मुळे महाराष्ट्र शासनाचे खरचं खूप खूप धन्यवाद🙏🏻
नक्किच या मुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मनमानी चाललेल्या कारभाराला आळा बसणार आहे.
@Devendra_Office@Dev_Fadnavis शिक्षण सेवकांच्या नियुक्तीस मान्यता देण्यासाठी अधिकारी पैसे मागतात. पगार वेळेवर करत नाहीत का त्यांचा? जरा लक्ष घाला यात साहेब
@CMOMaharashtra@mieknathshinde माता सुरक्षित तर घर सुरक्षित फक्त नावालाच अभियान राबवता का एक आई तिच्या दोन लहान मुलींना घेऊन उपोषणाला बसली आहे आझाद मैदान वर आज 34 दिवस झाले त्यावर नाही का लक्ष जात तुमचे
@RajThackeray साहेब मला मदत करा 20 दिवसा पासुन 2 लहान मुलींना घेऊन उपोषणाला बसली आहे
मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी म्हणुन पण शासन दरबारी दखल घेतली जात नाही. समस्या सोडवल्या जात नाहीत.
@CMOMaharashtra@mieknathshinde स्थानिक पातळीवर जनतेचे कामे होत नाहीत साहेब म्हणुन तर जनतेला मंत्रालयात यावे लागते. 24 ऑगस्ट पासून 2 लहान मुलींना घेऊन aazhad maidan येथे उपोषणाला बसली आहे मी. तुम्ही तरी कुठे दखल घेतली माझी - 19 दिवसा पासुन उपोषणाला बसलेली एक आई