घाटकोपर अंधेरी लिंक रोड वरील ईस्ट वेस्ट ल जोडणारा पूल.. त्यावरील हा फूट पाथ च फोटो आहे.. #BMC ल माझी अशी विनंती आहे की.. शाळेत जाणाऱ्या मुलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तरी आपण या वर कठोर कार्यवही करून योग्य ती उपाययोजना करावी. विद्यार्थांना चांगला मार्ग मिळावा ही विनंती
तपोवन...
आज नागरिकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली! पण जी जागा आपण स्वच्छ करत आहोत, ती भाजपला अगदी ‘साफ’ करून टाकायची आहे.
तपोवनमध्येच का नेमका साधुग्राम?
एक व्हिडीओ नाशिकच्या एका बिल्डरने शेअर काही दिवसांपूर्वी केला आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि असं सुचवलं गेलं की साधुग्राम करून ग्रीन झोनमधून यलो झोनमध्ये... म्हणजेच जंगलाला रेसिडेंशिअल झोन करता येईल. TDR वापरता येईल!
तो व्हिडीओ आपण पाहिलात का? बिल्डर कोण आह…
नाशिकवर खरच प्रेम आहे का?
त्यांच्या सोशल मिडियावर होता!
आणि त्याच्या बाजूला बसले होते ते नाशिक भाजपचे खजिनदार!
हा साधूंचा नाही, तर TDR आणि खजिन्याचा खेळ तर नाही ना?
नाशिक महानगरपालिका जर ह्यांच्या हाती गेली, तर नाशिक विकायला काढतील, हे तर स्पष्ट आहे. धर्माचा पडदा आहे!
७०० झाडे स्थगितीनंतर कापणार, असं भाजपची बिल्डर-राजवट नाशिकला धमकावून सांगत आहे!
साधुग्राम आम्हाला हवा आहे. तपोवन आम्हाला हवा आहे.
पण भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही!
#Nashik #Tapovan
महाराष्ट्रात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करणंही अशक्य झालंय, दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय!
जालन्यात आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या समुदायावर झालेला लाठी हल्ला हा संतापजनक आहे. लोकशाही पद्धती चिरडून हुकूमशाहीच्या दिशेना वाटचाल सुरु आहे.
पहिला हल्ला वारकऱ्यांवर, आता मराठा समाजातील तरुणांवर...
मिंधे-भाजपा राजवट म्हणजे सध्याची मुघलाईच!
आपलं राज्य लूटायचं, दिल्लीसमोर राज्य झुकवायचं, सरकारं पाडायची... निर्लज्जपणाचा कळस गाठलाय!
पण महाराष्ट्र फार काळ हे सहन करणार नाही, परिवर्तन अटळ आहे!
If shamelessness, incompetence and corruption had a face…
It’s disgraceful for him to rebuke Mumbaikars for complaining about water logging and collapse of civic machinery yesterday.
All his false promises, photo ops in Mumbai hold zero value.
@ParagShahBJP युती मद्ये आमदार झालात तुम्ही..... पण आमदार म्हणून तुमचं काम शून्य आहे घाटकोपर बिभाग मद्ये त्या कडे लक्ष असू द्या जात पात चा राजकारण बंध करा
आमदार @Yogeshsagar09 जी..
आपण विधानभवनात जे काही बिनबुडाचे आरोप केले ते प्रसार माध्यमांसमोर येऊन जाहीर रित्या करावे,समोरा-समोर डिबेट (चर्चेला) (open debate on media) आम्ही तयार आहोत.आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडून देऊ. आणि तुम्ही सिद्ध करू शकले नाहीत तर आमदारकीचा राजीनामा द्या !
४८ तासाची मुदत देतो. बघुया तुमच्यात किती प्रामाणिकता आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी आणि खरच जनतेची सेवा आजपर्यंत प्रामाणिक पणे केली असेल तुम्ही तरच हे आव्हान स्विकाराल अशी अपेक्षा आहे.@Yogeshsagar09
Another project!
I have voiced this since July, asking Khoke Sarkar to try for it. I wonder why every project is going to other states in the last 3 months. Loss of faith in khoke sarkar is evident on industry level.
Will the industry minister resign after losing 4 projects?