“Serious questions over the missing 4 kg silver brick donated by Shiv Sena for the Ram Mandir construction in Ayodhya.
Uddhav Thackeray ji had generously contributed ₹1 crore + this sacred silver brick in the presence of thousands of Shiv Sainiks & saints. Yet, years later, no receipt or update from the Trust.
Where has it gone? Time for full investigation & accountability!
#RamMandir #ShivSena”
पुणे शहर व पुणे जिल्हा BLA मार्गदर्शन आणि पदाधिकारी बैठक.!!
सोमवार दिनांक १५/०६/२०२६ रोजी दुपारी दोन वाजता
स्थळ: संकल्प मंगल कार्यालय, सॅफरॉन हॉटेल शेजारी, नवी पेठ #पुणे
भाजप किती खालच्या थराला गेली आहे पहा!
रस्त्यावर थुंकू न दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली या प्रकरणात आरोपीचे नाव कळण��याअगोदरच मराठीद्वेषी भाजप आयटी सेलने हा मराठी असल्याचा अपप्रचार केला होता.
खरी ओळख 👇
नाव: निषंत शुक्ला
मूळ राहणार: उत्तर प्रदेश (नेहमीप्रमाणे)
"पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यापूर्वी देशाला संघटित करण्याचे आणि इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचे ऐतिहासिक काम केले. नेहरू हे नेहरू होते; त्यांच्या कर्तृत्वाची आणि देशाच्या इतिहासातील त्यागाची बरोबरी इतर कोणाशीही होऊ शकत नाही.", असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा वर्धापन दिन मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये पार पडला. या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.
सविस्तर बातमी https://t.co/2WpJT84ajX
Sharad Pawar stated that Jawaharlal Nehru's sacrifice and achievements are unparalleled, making comparison with anyone else, including Modi, impossible. He emphasized Nehru's long struggle and imprisonment for independence. Recalling Indira and Rajiv Gandhi's sacrifices, Pawar asserted the Nehru family's immense contribution cannot be forgotten, and their legacy is beyond comparison.
#Lokmatnews #SharadPawar #JawaharlalNehru #Politics #Marathinews
बिनपदाचे 'सुपर महापौर'!
मुंबईत एक नवीन पद निर्माण झालंय -
'बिनपदाचे सुपर महापौर' - नाव: किरीट सोमय्या!
���ा निवडणूक लढवली
ना जनतेने निवडलं
ना कोणतं अधिकृत पद ; तरीही महापौर आणि उपमहापौरांच्या बैठकीत ठाण मांडून बसतात आणि सूचना देतात!
काम काय? तर,महापौरांच्या खुर्चीशेजारी बसणं, बैठकीत सगळ्यात जास्त बोलणं,पडद्यामागून सूत्र हलवणं आणि जेव्हा मीडियाने जाब विचारला त्याची जागा दाखवली तेव्हा 'सुपर महापौर' साहेबांनी काय केलं?
चक्क उठून निघून गेले!
वाघ बनून बसलेले ... कोल्ह���यासारखे पळाले!
धर्मेंद्र प्रधान इस्तीफ़ा दो!
शिक्षा मंत्री को हमने चुन कर भेजा है, हमारे टैक्स से उनको तनख्वाह मिलती है!
उनके शासन काल में करोड़ों युवाओं का भविष्य अंधकार में है।
cockroach आ रहे हैं, धर्मेंद्र प्रधान जा रहे हैं!
#cjpprotest
आदित्य ठाकरे ह्यांचे आभार 👏
मुंबईला आणि मुंबईकराना विकायला काढायला निघालेल्या प्रस्तावाना जोरदार विरोध करत सत्ताधारी पक्षाला लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यास भाग पाडले.
@AUThackeray
खाजगीकरण👇
सत्ता महत्त्वाची नाही , मुंबई महत्वाची.
आणि मुंबईसाठी जो लढेल, त्याच्यासमोर महानगरपालिका काय, सरकार पण झुकेल.
सत्ता कोणाचीही असो - ��ुंबईच्या विरोधात गेलं की मुंबई उत्तर देणारच.
कारण मुंबई कोणाच्या बापाची जहागीर नाही, ती मराठी माणसाची आहे.
@AUThackeray साहेब धन्यवाद
महाविकास आघाडी सरकारने बहाणेबाजी बंद करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा दिलाच पाहिजे आणि आपला खोटारडेपणा बंद केला पाहिजे.
मुंबईत माध्यमांशी संवाद...
https://t.co/R5XBv2b7by
#Mumbai#Maharashtra#MVA#petrol
महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे.
कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला.
#Maharashtra
माझे बंधू महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ह्या सदिच्छा!
@amitrthackeray
Dr मनमोहन सिंग यांच्यासारखी अर्थव्यवस्था कोणीच चालवू शकत नाही हे खऱ्या अर्थशास्त्री ने समजावून सांगितल्यावर अंजना ला त्रास झाला.
अंजना म्हणतीये, "5 किलो राशन देतोय ना"
यावर अर्थशास्त्री ने काय धुतलंय. जबरदस्त 🔥🔥
आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत, त्यांना जाऊ द्या. कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा आनंद आहे. - उद्धव ठाकरे, शिवसेना (ठाकरे) प्रमुख
#UddhavThackeray#BacchuKadu#MaharashtraPolitics#MarathiNews
Our demands are simple ,we want a strong, modern, fair and developed India. 🇮🇳
• Free & world class public education for every child
• Free, accessible & high-quality healthcare for all
• AQI below 25 in every major city
• Clean air, clean rivers & safe drinking water
• 5%+ GDP investment in R&D, science & innovation
• Indian universities in the global Top 100
• Strong public schools, libraries & research institutions
• End brain drain ,create opportunities at home
• Migration by choice, not compulsion
• A balanced mixed economy , strong private sector with strong public welfare
• Industrial Revolution 2.0, 3.0 & 4.0 revival in India
• Manufacturing led growth & high-skilled employment
• MSME empowerment with easy credit & lower compliance burden
• Energy security through renewables, nuclear & domestic production
• Global level infrastructure in transport, logistics & digital connectivity
• Smart villages & smart cities growing together
• Modern railways, ports, highways & public transport
• Affordable housing & planned urban development
• Zero hunger & zero extreme poverty
• Better wages, dignity & social security for workers
• Farmers with stable income, modern technology & market access
• Food processing & rural industrialization revolution
• Women’s safety, workforce participation & equal opportunity
• Skill development linked directly to industry needs
• AI, semiconductor, biotech & deep-tech leadership from India
• Data privacy, cybersecurity & digital rights protection
• Merit-based systems with innovative affirmative action
• Transparent & accountable governance at every level
• Faster, fairer & free judicial access for citizens
• Police, judicial & administrative reforms
• Strict action against corruption & misuse of taxpayers’ money
• Zero freebie politics,investment over appeasement
• Taxpayer money spent on productivity, education & healthcare
• Decentralization with empowered local governments
• National security with economic strength
• Strong diplomacy with strategic independence
• Sustainable growth without environmental destruction
• Sports, arts & culture investment at global standards
• Equal opportunities regardless of caste, religion, gender or region
• Dignity, opportunity & constitutional rights for every citizen
• Free judicial remedies and equal access to justice for every citizen
• Free and world-class education for all
• Free, accessible and high-quality healthcare for every Indian
• Beyond education, healthcare and justice, nothing else should be permanently free
• Welfare should empower citizens, not create dependency
• Taxpayers’ money must be invested in productivity, infrastructure, research and human development
• Subsidies should be targeted, transparent and temporary
• A nation grows through opportunity, innovation and merit , not freebie politics
A developed India is not a dream.
It is a national decision, a collective responsibility, and a generational mission. 🇮🇳