आज गुढीपाडवा सणा निमित्त घरगुती जेवणाचा स्वाद घेण्यासाठी टिफिन सेवा सुरु करत आहोत,
ही सेवा मुंबई ला फक्त उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी, मुंबई गोरेगाव वरून ही सेवा जवळच्या लोकेशन करिता उपलब्ध राहील 🙌 टिफिन सेवा करिता असलेलं आमचे नवीन मेनू कार्ड आज तुमच्या सोबत शेअर करत आहे
नाशिकला रेमडीसीविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा. लोकं बिचारे उन्हातान्हात वेड्यासारखे इकडुन तिकडे धावत आहेत आपला पेशंट वाचावा म्हणुन आणि सर्वच राजकारणी मस्तपैकी राजकारणच करत आहेत मग
सामान्य माणुस मेला काय नी जगला काय कुणाला घंटा फरक पडत नाही 😡
#MaharashtraNeedsVaccine
राज्यात कोरोना लसीचा साठा संपत आलाय, रेमडीसीविर चा तुटवडा आहे. रुग्ण मृत्यूशी झुंजत आहेत. उद्योगांचे कंबरडं मोडलंय , त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती घसरलीय. राज्यात मृत्यू दर सर्वाधिक आहे, अनेकांनी घरची कमावती व्यक्ती गमावल्याने कुटुंब उघड्यावर आलीत.
#MaharashtraNeedsVaccine
कोरोनापेक्षा भयंकर आपल्याकडील आरोग्यव्यवस्थेवर आलेला ताण आहे.
रूग्णांना बेड नाहीत,औषधांची ऊपलब्धतता नाही.आपण स्पष्टपणे एका भयंकर संकटाकडे ढकलले जातोय.
माणूसकी सोडून “विकृत राजकारण” करणाऱ्यांना महाराष्ट्र शिक्षा देईलच.
आता गरजवंताना मदत करूया,एकत्र या 🙏
#MaharashtraNeedsVaccine
हिंदुस्तानच्या इतिहासाने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या आणि थरारक क्रांतिपर्व घडवणार्या माझ्या राजाला पावन स्मृतिदिनी त्रिवार वंदन,मानाचा मुजरा.!#छत्रपतीशिवाजीमहाराज🙏🚩