सुप्रीम कोर्टाने RERA ला फटकारल MahaRERA मध्येही न्याय नाही?हो की नाही?सुप्रीम कोर्टाने हिमाचल RERA ला RERA काढून टाका! घर खरे��ीदार त्रस्त, बिल्डर्स मस्त! MahaRERA चांगला,पण परफेक्ट नाही - 800 कोटी दंड वसूल, पण 3000 कोटी फसवणूक! 60K तक्रारी #MahaRERA https://t.co/PGRK32nSHO
नॅशनल #blockchain प्रॉपर्टी रजिस्टर !
ब्लॉकचेन म्हणजे काय? एकदा नोंद झाली की कायमची! कुणीही बदलू शकत नाही — केंद्र सरकार पण नाही!फसवणूक शून्य! तुमची जमीन डिजिटल तिजोरीत सुरक्षित!" https://t.co/UTfSDGi7Uh
तुमच्या आजोबांची जमीन रातोरात विकली गेली? 😱 | ब्लॉकचेन Part 1 रजिस्ट्री ! YES or NO तुमच्या आजोबांची जमीन... आजच कोणीतरी विकून टाकली तर? भारतात दर ३ मिनिटाला जमीन फसवणूक! https://t.co/mo1hLMPAK5
Mumbai Redevelopment Frenzy: Builders are giving lucrative offers to society for their land.
But all of them will not convert into a project.
Every Engagement does not result in a Marriage