नए UPI टैक्स का सबसे बड़े लाभार्थी कौन हैं?
• PhonePe
• Google Pay
PhonePe और Google Pay का 86% मार्केट शेयर है
ऐसे में MDR रेवेन्यू उनकी कमाई और वैल्यूएशन बढ़ाएगा
यह अमेरिकी कंपनियां हैं
भारतीयों की जेब से वसूली कर, अमेरिका की कंपनियों की तिजोरियां भरी जा रही हैं
वाह मी लॉर्ड। ये ग़ज़ब न्याय है आपका ? अलग-अलग लोगों के लिए अलग-अलग कानून।
अगर आप इस सनातनी गुंडे के व्यवहार को देखना चाहते हो तो उमर ख़ालिद का व्यवहार भी देख लेते
: प्रोफेसर मुकेश कुमार, वरिष्ठ पत्रकार
फक्त ५०% #MPSC उमेदवारांनी परीक्षा दिली, तरी त्यांचे पेपर नीट तपासता आले नाहीत… 😏
पेपर तपासण्याची ‘क्षमता’ नाही, तरी UPSCच्य��� धर्तीवर परीक्षा घेण्याचा आव आणायचा!
हीच तुमची ‘लायकी’ म्हणायची का? 😄
RBI कडे सरप्लस रक्कम ३ लाख कोटी रुपये इतकी आहे. UPI द्वारे पेमेंट स्वीकारणाऱ्या बँकांचा नफा ४ लाख कोटी रुपये आहे, तसेच UPI चालवणारी कंपनी NPCI १,९०० कोटी रुपयांच्या नफ्यात आहे. मग प्रश्न उपस्थित राहतो की, UPI मुळे सरकारला तोटा कुठे आहे?
कोणत्याही व्यक्तीला १ हजार रुपये किंवा १ लाख रुपये पाठविण्यासाठी आणि व्यापाऱ्याला ३ हजार रुपये पाठविण्यासाठी प्रक्रिया एकच आहे व त्यासाठी समान वेळ लागतो. मग छोट्या व्यापाऱ्याने काय पाप केले आहे की, त्यांना पाठविलेल्या २ हजार रुपयांवरील रकमेवर सरकारला २ टक्के रक्कम द्यावी लागेल?
सरकार छोट्या व्यापाऱ्यांची उघडउघड लूट करत आहे. नोटबंदी, GST आणि कोविडमुळे लघुउद्योग डबघाईला आले आहेत. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी सर��ारने त्यांच्या गळ्याचा फास आणखी घट्ट आवळला आहे.
लघुउद्योग बंद पाडून क्रोनी कॅपिटलिझमला प्रोत्साहन देत मोठ्या उद्योगसमूहांची सर्व उद्योगांवर मक्तेदारी निर्माण व्हावी, ही विचारधारा सरकार अंमलात आणत आहे.
काँग्रेस पक्ष या लघुउद्योजक व व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या लुटीचा निषेध करत असून, व्यापाऱ्यांसोबत त्यांच्या हक्कांसाठीच्या रस्त्यावरच्या लढाईत खंबीरपणे सोबत राहील.
व्ही. राधा समितीची पुण्यातील बैठक - विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय की केवळ औपचारिकता?
लाखो स्पर्धा परीक्षार्थींची ठाम मागणी आहे #ObjectivePattern आणि सर्व परीक्षा #Offline पद्धतीने घ्या. मात्र, या प्रमुख मागणीवर समितीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी स्पष्ट भूमिका का मांडली नाही?
डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनला���न पद्धतीबाबत विद्यार्थ्यांचे आक्षेप असताना त्यावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय पारदर्शकपणे आणि त्यांना विश्वासात घेऊनच झाले पाहिजेत.
आमची मागणी स्पष्ट आहे - #ObjectivePattern आणि #Offline परीक्षेबाबत समितीने स्पष्ट, पारदर्शक आणि लेखी भूमिका जाहीर करावी.
अन्यथा विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र हो��ल. विद्यार्थ्यांचा आवाज ऐका. त्यांच्या भवितव्याचा निर्णय त्यांच्या सहभागाशिवाय घेऊ नका.
@INCMaharashtra @INCRojgar
@MahaDGIPR हा आयोग आधी बरखास्त करा. आणि हे सर्व अधिकारी कर्मचारी कायमस्वरूपी घरी पाठवा. परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी यांना निषेध नोंदवावा वाटला नाही. यांना स्वतःला संविधानिक आयोगाची ठोस, प्रदर्शक, स्पष्ट आणि प्रभावी जबाबदारी आणि कर्तव्ये बजावता येतं नाही आणि हे हमी म���गत आहेत. 😂
@MahaDGIPR मी तर म्हणतो या रागात सगळ्यांनी राजीनामा द्या. अजिबात ऐकू नका कोणाचे. तुमच्या सारख्या उच्चशिक्षित, हुशार आणि प्रामाणिक लोकांना असं करतात. नकोच. सोडून एकवेळ घरी बसा पण राजीनामा द्या.
@MahaDGIPR आयोगातील लोकांनी पैसे घेऊन पेपर फोडला तेंव्हा आयोगाची प्रतिमा मलिन झाली होती, त्यावेळेस कर्मचारी लोकांना काम बंद का करू वाटलं नाही.
आपण पारदर्शक सेवा देण्यात कमी पडत आहे अस त्यांना वाटत नाही का.
तक्रार करणाऱ्याला सचिव धमकी देतो तेव्हा त्यांवर कारवाई का केली नाही.
@MahaDGIPR पेपरफुटीच्या आरोपांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची घालमेल झाली, त्याची जबाबदारी कोण घेणार?
टीका झाली की काम बंद, पण विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त झालं तर जबाबदारी कुणाची?
विद्यार्थ्यांच्या भविष्याची हमी कोण देणार?
तुम्ही सगळे मिळून आम्हाला पागल बनवा ... धन्यवाद
@CMOMaharashtra इतर सर���व भाषिक राज्यात लघुलेखक पदभरती सुरळीत चालू असताना. मग महाराष्ट्रात मराठी लघुलेखक पद मृत घोषित का ? "मराठी भाषेचा अभिमान फक्त कागदावर न ठेवता प्रशासनात मराठी लघुलेखकांची भरती तातडीने करा," 5 मे 2026 चा अन्यायकारक GR रद्द करा.#JusticeForMpscStenographer
@CMOMaharashtra इतर सर्व भाषिक राज्यात लघुलेखक पदभरती सुरळीत चालू असताना. मग महाराष्ट्रात मराठी लघुलेखक पद मृत घोषित का ? "मराठी भाषेचा अभिमान फक्त कागदावर न ठेवता प्रशासनात मराठी लघुलेखकांची भरती तातडीने करा," 5 मे 2026 चा अन्यायकारक GR रद्द करा.#JusticeForMpscStenographer