गाडी चालवत मागून मुद्दाम ठोकायची हुलकावणी देत बाजूला मुद्दाम गाडी आणून ब्रेक मारत MH15 RTO passing hoti aani 4234 असा काहीसा नंबर होता.सांताक्रुझ नंतर चेंबूर कडे जाणार्या मार्गे जात असताना बाजूला थांबून हा फोटो काढण्याचा प्रयत्न केला.इसम 50+वय असेल बाजूला स्त्री ही त्याच वयाची
@MTPHereToHelp आज सुमारे 4 च्या आसपास वेस्टर्न highway ने बांद्रा दिशेने जाताना एयरपोर्ट जवळ एक ब्राऊन रंगाची स्विफ्ट डिजायर बेशिस्त प्रकारे लेन कापत वेगाने गाडी चालवत दुचाकी वर असलेल्या मला दाबण्याचा प्रयत्न केला . हॉर्न दिल्यानंतर शिवीगाळ करत मलाच उलट बोलत पुन्हा बेशिस्तपणे
चांगुलपणा कधी कधी आपल्याच अंगाशी येतो तो असा 😊 . खालील फोटो माझा 2 मे 2026 11.37 चा आहे . मला चलन 12.18 मिनिटांनी आले. यात मी stop line cross केल्याचे चलन मला आले. हो केली क्रॉस लाईन चूक आहे. पण ; डावीकडून जाणारी रुग्णवाहिका तिला जाण्यासाठी मार्ग मोकळा करता यावा यासाठी .
12 वर्षात फक्त 2 चलन त्यातील ; एक no हेल्मेट ते ही दुसरी व्यक्ति माझी दुचाकी घेऊन गेल्याच . ते भरल त्या व्यक्तीने त्यामुळे स्थानिक ठिकाणी ही हेल्मेट घालून फिरणारा मी. आणि सिग्नल तोडणे किंवा कोणताही चलन आता पर्यंत नव्हते ते आले चांगुलपणा दाखवल्यामुळे 😊 #maharashtra#mumbaitraffic
@MTPHereToHelp रुग्णवाहिका डावीकडून मार्ग देण्याकरता सगळ्यांना डाव्या लेन मधील गाड्या उजवीकडे घ्याव्या लागल्या त्यात आम्हाला पुढे जावे लागले. यात stop लाइन क्रॉस झाली. चूक आहे पण; ते केले नसते तर रुग्णवाहिकेला जाण्यास मार्ग मोकळा मिळाला नसता.
संप करणार्या सगळ्या रिक्षा चालकांचा परवाना आणि रिक्षा महाराष्ट्र सरकारने रद्द करावे .महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस मोकळा श्वास घेऊ शकेल.आणि खरच करा संप कायम स्वरूपी करा ही विनंती आहे परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बाबांनो जा परत येऊ नका. #maharashtra
सरकार ने मराठी शिकण्याची सक्ती केली रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी .. पण आधी आपल्या मराठी लोकांनी मराठी बोलने जास्त गरजेचे आहे.
सरकार असे निर्णय घेत आहे चांगलच आहे. पण त्यात कठोरता असावी आणि ते सोयीचे नसाव.
#maharashtra#rtomaharashtra#cmomaharashta
This morning I was riding my bike behind a Hero MotoCorp XPulse 200 V4, and its mudguard was useless. This happens to anyone riding behind it. Please redesign it, similar to Yamaha FZ, Husqvarna, or KTM models. @HeroMotoCorp
हे साध्य जे लोक "माझा उकडीचा मोदक" आणि "माझा प्रसादाचा शिरा" बोलतात, त्यांना कुठून हे असे बोलायचे बिनडोक चाळे सुचतात, कळत नाही. #couple#महाराष्ट्र#CoupleFriendly
@airtelindia तुमचे तंत्रज्ञ स्वतः येऊन तपासून देखील गेले आणि काही कारणास्तव DTH सेवा लावून देखील त्याचा योग्य तो वापर होणार नाही. यामुळे हे आम्ही रद्द केले असून तुमची नवीन सेवा वायरलेस wifi आणि DTH घेण्याचे आम्हाला सुचवले आहे.
@airtelindia तुमचे तंत्रज्ञ स्वतः येऊन तपासून देखील गेले आणि काही कारणास्तव DTH सेवा लावून देखील त्याचा योग्य तो वापर होणार नाही. यामुळे हे आम्ही रद्द केले असून तुमची नवीन सेवा वायरलेस wifi आणि DTH घेण्याचे आम्हाला सुचवले आहे.
गेल्या महिन्यातच माझे airtel DTH सर्विस बंद केली असून त्याचा Antena आणि setup box घेऊन जाण्याकरता airtel customercare सोबत 3 ते 4 वेळा बोलने झाले पण अद्यापही त्यावर कोणी येऊन box आणि Antena घेऊन गेले नाहीत.उलट तुम्ही पुन्हा करून घ्या कनेक्शन किंवा नवीन कनेक्शनसाठी यांचे फोन येतात
UTS app is totally infinite scam .. like you add 50-100 rs amount in multiplication and one you book ticket in odd amount… तो भाई ये खेल.. लंबा चलेगा #India