@mpsc_office आयोगातील मंडळी बदलण्याची नितांत गरज आहे, 3 प्रश्नांची चुकीचे उत्तर देऊन आयोगाने विद्यार्थ्यांचे 6.75 मार्क चे नुकसान केले आहे... मुख्य अंतिम उत्तर तालिकेत इतका गोंधळ तो हि MPSC कडून????
मा. @mpsc_office@bhimanwar छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू असलेल्या आंदोलना कडे पाहून तरी जरा शहाणे व्हा आयोगाराव पावसात सुरू आहे हे आंदोलन तुम्ही जरा तरी विचार करा..... मंत्रालयातून आलेला आदेश तुम्हाला बंधनकारक नाही तुम्ही स्वायत्त आहात..…. ऑनलाइन रद्द ONLY ऑफलाईन जाहीर करा.
@mpsc_office आम्हाला फक्त MPSC वर विश्वास आहे.. तुम्ही Q काढणार आणि परीक्षा TCS IBPS सारख्या कंपन्या घेतात, ज्यांच्याकडून तलाठी सारख्या परीक्षा सुधा पारदर्शक पणे घेता येत नाही, अख्खे center manage होऊन जातात.
@MahaDGIPR ऑनलाईन चे किती ही फायदे सांगितलं तरी तिचे तोटेच जास्त आहे.. normalisation मुळे मार्क मधील अनिश्चितता, प्रश्न कॅन्सल होणे याने खूप मानसिक छळ होतो
@MahaDGIPR अस ही 22 दिवसात Mpsc result लावत आहे.. मधेच हा बदल करण्याची गरज काय?100 प्रश्नात आयोगाला 3 4 प्रश्न रद्द करावे लागतात, इतक्या साऱ्या शिफ्ट मध्ये किती Q रद्द होईल.. याची शाश्वतता कोण देईल,
मा.@mpsc_office ऑफलाईन पेपर असल्यावर पण निकाल 21 दिवसात लावता येतो हे आपण सिद्ध केलं त्यामुळे आता यापेक्षा जास्त गती नको उमेदवारांना त्यामुळे ऑफलाईन वर लक्ष केंद्रित करा ONLINE चा नाद सोडा....
मुख्यमंत्री म्हणले विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा कधी साधता संपर्क ते कळवा@bhimanwar
CBT चा निर्णय रद्द करावा!
MPSC ची परीक्षा ही लाखो युवकांच्या स्वप्नांच्या दिशेने असलेली वाट आहे. या प��िक्षेत CBT आणि Normalization लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. या प्रक्रियेची पारदर्शकता, वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांची समान कठीणता, तांत्रिक अडचणी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावं ��ागणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा.
@mpsc_office @bhimanwar
#कर_सहायक आणि #लिपिक_टंकलेखक पदाची जाहिरात येऊन दोन वर्षे, पूर्व परीक्षा होऊन दीड वर्ष, मुख्य परीक्षा होऊन एक वर्ष तर स��किल टेस्ट होऊन 6 महिने झाले आहेत, परंतु न्यायालयीन प्रक्रियेत ही परीक्षा अडकल्याने अद्यापही निकाल प्रलंबित आहे.
काही विद्यार्थ्यांनी MAT औरंगाबाद येथे Skill Test संबंधित technical अडचणीमुळे केस दाखल केलेली असून सुमारे आजपर्यंत 9 तारखा पडलेल्या आहेत. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास दोन वर्षापेक्षा अधिक काळ उलटला असून सुमारे 15000 विद्यार्थी या निकालाने प्रभावित होत आहेत.
MAT ची पुढील सुनावणी 6 जानेवारी 2025 रोजी होणार असून, या सुनावणीत कोणावरही अन्याय होऊ न देता सुयोग्य आणि गतिमान निर्णय झाल्यास अनेक विद्यार्थ्यांचा पुढील परीक्षांचा तसेच नोकरीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. याबाबत न्यायाधीकरणास आवश्यक बाबींची पूर्तता करणे आयोगाकडून अपेक्षित आहे, सरकारने देखील समन्वय साधावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
#MPSCRecruitment | #JusticeForAspirants | #PendingResults | #SkillTestIssue | #MaharashtraGovernment |
@OFFICER_CLUB11 महाराष्ट्रसारख्या राज्यात जागावाढ, निकाल वेळेत लावा, स्पर्धा परीक्षा मधे होणारे घोटाळे य साठी आंदोलन करावे लागते, हि खुप लाजीरवाणी बाब आहे...!
🙏🙏🙏🙏