सड़ जी @ArvindKejriwal आपको खानदान का मतलब पता है या नही। खानदान का मतलब समाज नही होता है और आप अग्रवाल समाज से हो अग्रवाल खानदान से नही ।ओर खानदान में सिर्फ परिवार के लोग ही आते है समाज नहीl
@DrKumarVishwas@KapilMishra_IND
@pritgs
@prashantgs07
विजेंदर जी, आपकी मुझसे लड़ाई है। जो कहना है मुझे कहिए, मेरे ख़ानदान को गाली मत दीजिए। मैं अग्रवाल ख़ानदान से हूँ और इस बात का मुझे गर्व है। अग्रवाल समाज ने देश की तरक़्क़ी में अहं भूमिका निभाई है। अपनी गंदी राजनीति में अग्रवाल समाज को मत घसीटिए।
रोज़ाना एक सेब खाओ – डॉक्टर को दूर भगाओ , ये तो पुराना हो गया ये रहा नया👇
1. हर दिन एक नारंगी – त्वचा रोग विशेषज्ञ से छुटकारा।
(An orange a day keeps the dermatologist away.)
👉 त्वचा की मरम्मत करता है और चमक बढ़ाता है।
2. हर दिन एक केला – हृदय रोग विशेषज्ञ से दूरी।
(A banana a day keeps the cardiologist away.)
👉 ब्लड प्रेशर नियंत्रित करता है और स्ट्रोक का जोखिम घटाता है।
3. हर दिन थोड़ा पपीता – पेट के डॉक्टर को कहिए अलविदा।
(A small papaya a day keeps the gastroenterologist away.)
👉 पेट फूलना कम करता है और पाचन को बेहतर बनाता है।
4. हर दिन एक टुकड़ा अनानास – जोड़ दर्द से राहत।
(A slice of pineapple a day keeps the rheumatologist away.)
👉 सूजन कम करता है और सर्जरी के बाद की रिकवरी में मदद करता है।
5. हर दिन एक गाजर – आंखों के डॉक्टर से बचाव।
(A carrot a day keeps the ophthalmologist away.)
👉 विटामिन A की पूर्ति कर आंखों की रक्षा करता है।
6. हर दिन एक अखरोट – न्यूरोलॉजिस्ट से दूरी बनाए।
(A walnut a day keeps the neurologist away.)
👉 मस्तिष्क की शक्ति बढ़ाता है और उम्र के साथ धीमे होने से बचाता है।
7 हर दिन थोड़ी ब्रोकली – कैंसर विशेषज्ञ से दूरी।
(A broccoli a day keeps the oncologist away.)
👉 कैंसर से बचाव और लिवर की सुरक्षा करता है।
8. हर दिन मुट्ठी भर बादाम – हार्मोन से जुड़ी बीमारियों से बचाव।
(A handful of almonds keep the endocrinologist away.)
👉 इंसुलिन सेंसिटिविटी बढ़ाता है और खराब कोलेस्ट्रॉल घटाता है।
9 हर दिन एक आँवला – इम्युनिटी का सच्चा रक्षक।
(An amla a day keeps the immunologist away.)
👉 रोग प्रतिरोधक क्षमता, त्वचा और बालों को मज़बूत करता है।
10 हर दिन एक खजूर – यूरिन संबंधी समस्याओं से बचाव।
(A date a day keeps the urologist away.)
👉 मूत्र मार्ग को स्वस्थ रखता है।
अब डॉक्टर की नहीं, थाली की सुनो।
#FruitTherapy #NaturalHealing #DrVikasTips #thebrainyogi #NutritionVsMedicine #DesiHealthMantra #PreventiveLifestyle
आपली डोंबिवली ही शिक्षण नगरी, या शिक्षण नगरीला एक वेगळा आयाम मिळवून देण्यासाठी विद्या निकेतन शाळेने गेल्या ४० वर्षांमध्ये विपुल योगदान दिले आहे.
विद्या निकेतनच्या ४० वर्षांच्या शैक्षणिक अभियान यात्रेचे औचित्य साधून 'डोंबिवलीकर कल्चर क्लब'च्या वतीने शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विवेक पंडित सर यांची प्रकट मुलाखत संपन्न झाली. प्रा. डॉ. विनय भोळे सरांनी अतिशय ओघवत्या आणि प्रवाही शैलीत मुलाखत घेतली.
या निमित्ताने पंडित सरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील आठवणी आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न याविषयी समजून घेण्याची संधी मिळाली. शाळा चालवणे हा केवळ एक व्यवसाय नाही, तर तो खऱ्या अर्थाने ज्ञानदानाचा वसा आहे आणि पंडित सर हा वसा जपत आहेत, याचे कौतुक वाटले.
या मुलाखतीप्रसंगी श्री माधव जोशी, डॉ. संदीप घरत, डॉ. मंजिरी घरत, डॉ. सुलभा कोरे, लीना ओक मॅथ्यू, सौ. रोहिणी लोकरे मॅडम, सुभाष गांधी, प्रभू कापसे यांच्यासह डोंबिवलीतील अनेक नामवंत उपस्थित होते.
#DombivlikarCultureClub #डोंबिवलीकर_क्लचर_क्लब
#EducationForAll #Inspiration #Leadership #ProudMoment #Dombivli #VidyaNiketan #40YearsOfExcellence #SaluteToTeachers #Dombivlikar #AaplaRavi
आपण सर्वांनी वेळोवेळी माझ्यावर दाखवलेल्या प्रेम आणि विश्वासाच्या पाठबळावर आज 'भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष' पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. आपलं प्रेम आणि विश्वास सदैव असाच राहो, हीच प्रार्थना !
#BJPPradeshadhyaksh#BJP4India#BJP4Maharashtra#AaplaRavi
#JhansiPolice#SSPJhansi@bbgtsmurthyips के निर्देशन में थाना समथर पुलिस द्वारा अपने थाना क्षेत्रान्तर्गत पैदल गश्त की गई तथा इस दौरान आम नागरिकों से वार्ता कर उन्हें सुरक्षा का भरोसा दिलाया गया.
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवत पक्षाने माझा सन्मान केला आहे, त्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमितभाई शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डाजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांचे मनःपूर्वक आभार!
#ShirdiMahaAdhiveshan
#Maharashtra #BJP #BJP4Maharashtra #PradeshAdhiveshan #AaplaRavi
@narendramodi@JPNadda@AmitShah@Dev_Fadnavis@cbawankule@BJP4Maharashtra
राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः"
आपल्या भारतीय जनता पार्टी परिवाराचा हा मंत्र मनात ठेवूनच आजवर राष्ट्रसेवेचा वसा जपत आलो आहे. पक्षाने आजवर ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या, त्यातील प्रत्येक जबाबदारी सर्वतोपरी यशस्वीरित्या पार पाडली.
आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी भाजपा कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीच्या बळावर ही जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करेन.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाहजी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार !
#BJPIndia #BJPMaharashtra #DevendraFadnvis #RavindraChavan
@BJP4India@BJP4Maharashtra@narendramodi@AmitShah@JPNadda@cbawankule@Dev_Fadnavis
आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वात देशाच्या भावी पिढीचे उज्ज्वल भविष्य घडत असून हा त्याचाच एक पुरावा आहे.
#NarendraModi#MetroRevolutionInIndia#BJP
शतशः आभार🙏🏻
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व प्रदेश प्रभारी पदी माझी नियुक्ती केल्याबद्दल आमचे नेते भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार !
आपण माझ्यावर विश्वास दाखवत प्रदेश प्रभारी पदाची महत्त्वपूर्ण संधी दिली आहे, त्याच नक्की सोनं करेल.
#BJP4Maharashtra #AaplaRavi #Maharashtra
@Dev_Fadnavis@cbawankule
फिजीकली फिट डोंबिवलीसाठी डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन
४ ऑगस्ट २०२४... जागतिक मैत्री दिन... 'जपूया आरोग्याशी मैत्री' हा संदेश देणाऱ्या 'डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन' मुळे हा दिवस डोंबिवलीकरांच्या स्मृतीत कोरला गेला आहे.
२१ किमी, १० किमी, ५ किमी आणि १.६ किमी फन रन अशा वेगवेगळ्या रनिंग कॅटेगरीजमध्ये पार पडलेल्या या मॅरेथॉन इव्हेंटमध्ये तब्बल ३,५०० धावपटूंनी सहभाग घेतला. आपल्या डोंबिवलीत अशाप्रकारचा भव्य-दिव्य मॅरेथॉन इव्हेंट पहिल्यांदाच पार पडला.
अशा प्रकारच्या उपक्रमांमधून डोंबिवलीकरांचे आरोग्य जपण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन !
#Dombivlikar FriendshipRun #Dombivli #Dombivlikar #AaplaRavi #BJP #Mahayuti
#Dombivli पूर्व शहरातील मंगलमूर्ती सोसायटीला स्नेहभेट देत उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी नागरिकांनी आपुलकीने स्वागत करत विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
#AaplaRavi#Dombivlikar#BJP#Mahayuti