300 million journeys.
Okay, but can we talk about how HUGE that number actually is? 👀
We did the math, found some fun comparisons and put #300MillionJourneys into perspective.
Spoiler: it’s BIG. Like, really big. 🤯
Mumbai, you didn’t just help us reach a milestone. You made this number possible.
Watch to see what 300 million journeys really looks like. 🚇💚
#300MillionJourneys
#MMRDA #MahaMumbaiMetro #MumbaiInMinutes #MumbaiMetro
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@MMRDAOfficial@MoHUA_India@NITIAayog@PIB_India@PIBMumbai
Proud to formalise the partnership with Surbana Jurong today — the master planning for Mumbai 3.0 now begins, turning a shared vision into a world-class urban reality for the MMR. The presence of Tamasek and Maple Tree: two of Singapore's top firms, shows the interest of the best in the world in @MMRDAOfficial projects.
#Mumbai3 #MMRDA #RebootingMumbai #ReimaginingMMR #ReshapingMMR #MumbaiInMinutes
They boarded the Maha Mumbai Metro for a journey.
They found a story they’ll carry for life. ❤️
Some of the most beautiful stories begin on the move.
For this couple, their Metro rides became memories they’ll always cherish.
300 million journeys. Millions of stories. Countless memories along the way. ❤️
MMRDA’s Maha Mumbai Metro. Made for Mumbai. Made for moments.
#300MillionJourneys
#MMRDA #MahaMumbaiMetro #MumbaiInMinutes #MumbaiMetro
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@MMRDAOfficial
आदिवासी अधिकारों और सम्मान की लड़ाई में शिबू सोरेन जी ने संगठन, संघर्ष और जनजाग���ण को आधार बनाकर समाज को एकजुट करने का काम किया। #JharkhandseJohar https://t.co/NDbbm0lnOh
शिबू सोरेन जी ने महाजनी शोषण के खिलाफ संघर्ष को केवल व्यक्तिगत विरोध नहीं रहने दिया, बल्कि इसे आदिवासी समाज की सामूहिक आवाज बनाया। #JharkhandseJohar https://t.co/NDbbm0lnOh
झारक्राफ्ट और अन्य उद्यमिता प्रयास आदिवासी उत्पादों को बाजार से जोड़ते हुए कारीगरों और युवाओं के लिए आय के नए अवसर तैयार कर रहे हैं। #AdivasiMahotsav2026 https://t.co/0XTxHBe6Sh
मुंबई ३.० च्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा!
मुंबई ३.० प्रकल्पासाठी व्हिजन डॉक्युमेंट, मास्टर प्लॅन आणि नियोजन आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएने सिंगापूरस्थित सरबाना जुरोंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमि��ेड (Surbana Jurong Infrastructure Pte. Ltd.) या जागतिक दर्जाच्या सल्लागार संस्थेसोबत करार केला आहे. या करारामुळे मुंबई ३.० च्या मास्टर प्लॅनिंग प्रक्रियेला औपचारिक सुरुवात झाली आहे.
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) आणि सरबाना जुरोंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अविनाश मिश्रा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
यावर्षी दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जाहीर करण्यात आलेल्या धोरणात्मक भागीदारीला या करारामुळे मूर्त स्वरूप मिळाले आहे. या माध्यमातून दूरदृष्टीपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
शहरी नियोजनातील जागतिक अनुभव आणि सिंगापूरच्या जागतिक कीर्तीच्या नागरी विकासातील समृद्ध वारशाच्या बळावर सरबाना जुरोंग इन्फ्रास्ट्रक्चर मुंबई ३.० साठी सर्वसमावेशक आराखडा तयार करणार आहे. यामध्ये भू-वापर नियोजन, गतिशीलता, पायाभूत सुविधा, सार्वजनिक उपयुक्त सेवा, शाश्वत विकास, डिजिटल पायाभूत सुविधा, ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट, मिश्र-वापर क्षेत्रे आणि भविष्यातील आर्थिक विकास यांचा समावेश असेल.
पनवेल, उरण आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांमध्ये पसरलेल्या ३२३.४४ चौ. कि.मी. क्षेत्रात मुंबई ३.० विकसित करण्यात येणार आहे. अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी यांच्या निकटवर्ती असलेल्या या प्रकल्पाची रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थानिक रचना महाराष्ट्राच्या पुढील प्रमुख नागरी आणि आर्थिक विकास केंद्राच्या रूपाने करण्यात आली आहे. ���ागतिक दर्जाच्या नियोजन आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून येथे निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, संस्थात्मक आणि लॉजिस्टिक्स-केंद्रित विकासाला चालना मिळणार आहे.
या नियोजन प्रक्रियेचा पहिला टप्पा ३० आठवड्यांत पूर्ण होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी भविष्यासाठी सज्ज, जागतिक दर्जाचे शहर उभारण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.