पुण्यात सध्या अतिक्रमणाविरोधात आणि विशेषत: अवैध होर्डिंगविरोधात कारवाई सुरु आहे. मी पुणे महापालिका प्रशासनाचे अतिशय मनापासून कौतूक आणि अभिनंदन करतो.
शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी, पायी चालण्यासाठी जागा असल्या पाहिजेत. शेवटी नियम हे काही केवळ जीआर किंवा शासकीय दस्तावेजात प्रकाशित करण्यासाठी नसतात, ते पाळायचे सुद्धा असतात. याचा हेतू सर्वसामान्यांचे जीवन सुखकारक करणे हाच असतो...
बेकायदेशीर होर्डिंग ही केवळ पुण्यात नाही, सर्वत्रच मोठी समस्या आहे. यावर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे. त्यातही पुण्याने जी अभिनव आणि अस्सल ‘पुणेरी’ धाटणीतील संकल्पना स्वीकारली, त्याचे कौतूक करावे तितके कमी आहे. पुणे प्रशासनाला मी सांगेन.... उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा!
आता येणार्या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन आहे, तेथेही आता बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरु होईल. नागपूर प्रशासनाने आतापासून जनजागृती करावी आणि शहर विद्रुप होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
नेते असोत की कार्यकर्ते,
ते कायम जनतेतच दिसले पाहिजे,
बेकायदा होर्डिंग्जवर नाही.
#Pune #Nagpur
प्रधानमंत्री @narendramodi ने आज बड़े बड़े उद्योगपतियों को सामने बैठाकर जो सवाल पूछा है वो हर मिडिल क्लास इम्पलॉई का दर्द है।
सरकार ने कॉरपोरेट टैक्स घटाया तो कंपनियों ने कर्मचारियों की सैलरी बढ़ाई क्या?
FINALLY!! FINALLY!! A World leader had the stones to destroy Trumps Ego, live on camera, to his face. That Leader was MODI ji of 🇮🇳
After Modi RESPECTED India's Flag, He disrespected the U.S. president in a way that the tension was so thick you could feel it.
I think you can hear them now, Trump @realDonaldTrump
From beginning to end, This Rocks! 🇮🇳💪 @narendramodi@DrSJaishankar@SecRubio
Modi knows that he will lead India for another 10 years or more, and the guy standing next to him will be irrelevant very soon. Maybe Trump realized today some mistakes he made in his 2.0?
Whether Trump gets it or not, I will say that today the people all over the world got it. Modi doesn't play games when it comes to Respect for Bharat.
#provemewrong