महाकालेश्वर प्रतिष्ठांन संस्थापक अध्यक्ष.
गनिमीकावा संघटना लातूर वि.आघाडी जिल्हाध्यक्ष.
,लिंगायत संघर्ष समिती लातूर सननमयक.
लिंगायत एकीकरण समिती लातूर.
🎉 देशाचे यशस्वी व आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎂💐
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏
🇮🇳 सशक्त भारत • समृद्ध भारत • विकसित भारत 🇮🇳
माझे मार्गदर्शक, यशवंत नागरी बँकेचे चेअरमन मा. श्री. सुहासजी पाचपुते सर यांची त्यांच्या जन्मदिवसानिमित्त भेट घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सरांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 💐
भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल���हाध्यक्ष, युवा नेते अजितभैया पाटील कव्हेकर यांना आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त भेटून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 💐🎂
यावेळी गनिमीकावा संघटना ��ध्यक्ष लक्ष्मीकांत तात्यासाहेब जोगदंड, जिल्हाध्यक्ष रोहित चवळे, कालिंजर पाटील, दत्ताजी चेवले,
विठ्ठल नामाचा अखंड गजर, भक्तीचा साज आणि वारकरी परंपरेचा पवित्र उत्सव असलेल्या देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास मंगलमय शुभेच्छा!
पांडुरंगाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, यश आणि आनंद नांदो.
"राम कृष्ण हरी... विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!"
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Devendra_Office महाराष्ट्राचे म���ख्यमंत्री देवा भाऊ यांच्या 56 व्या जन्मदिवसानिमित 71 विधार्थी यांचा प्रत्येकी 1 लाख,असा 71 लाख रुपयांचा अपघात�� विमा काढला,व आरोग्य उपयोगीं साहित्य वाटप महाकालेश्वर प्रतिष्ठाण लातूर च्या वतिने ,
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Devendra_Office महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांच्या 56 व्या जन्मदिवसानिमित 71 विधार्थी यांचा प्रत्येकी 1 लाख,असा 71 लाख रुपयांचा अपघात��� विमा काढला,व आरोग्य उपयोगीं साहित्य वाटप महाकालेश्वर प्रतिष्ठाण लातूर च्या वतिने ,
नू��न धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषद आमदार मा. श्री. बसवराज पाटील मुरूमकर साहेब यांची आज सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महाकालेश्वर प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी
@AbhiPawarBJP औसा मतदारसंघाचे अभ्यासू, विकासाभिमुख आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे लोकनेते, आमचे मार्गदर्��क आमदार साहेब यांना ५५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक ��ुभेच्छा! 🎉💐
बाबा महाकाल यांच्या कृपेने आपणास निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी जीवन लाभो.
सक्षम कार्यकर्ता, सक्षम संघटन! 💐
आजच्या डिजिटल युगात प्रभावी संघटन उभारण्यासाठी तंत्रज्ञानाची जाण, वैचारिक स्पष्टता आणि संघटनात्मक कौशल्य असलेले कार्यकर्ते घडविणे ही काळाची गरज आहे.
याच उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आय��जित पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान –
२३ जून १९५३
"एक देश में दो निशान, दो प्रधान,
दो विधान नहीं चलेंगे नहीं चलेंगे।"
शिक्षणतज्ज्ञ, प्रखर राष्ट्रवादी, विचारवंत, केंद्रीय मंत्री, 'भारतीय जन��ंघा'चे संस्थापक ज्यांनी भारताच्या एकात्मतेसाठी जम्मू काश्मीरच्या परमिट पद्धतीविरुद्ध सत्याग्रह करून बलिदान दिले
@KaradRameshappa लातूर ग्रामीण मतदार संघाचे आमदार रमेश कराड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपणास निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी आयुष्य लाभो. आपल्या नेतृत्वातून जनतेची सेवा अधिक जोमाने घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#rameshappakard
@patilarchana पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026
जिल्हा प्रशिक्षण वर्ग – लातूर शहर
“सशक्त संघटन, सक्षम कार्यकर्ता आणि विकसित राष्ट्र” या संकल्पनेला बळ देणारे हे प्रशिक्षण वर्ग कार्यकर्त्यांच्या वैचारिक, संघटनात्मक आणि सामाजिक बांधिलकीला अधिक सक्षम करणारे ठरत आहेत.
Cockroach जनता पार्टी” हे भारतविरोधी शक्तींनी तयार केलेले एक षड्यंत्र असून देशात खोटे narrative पसरवण्याचे काम काही भारतविरोधी लोकांकडून केले जात आहे.
या मोहिमेमध्ये भारतीय लोकांचा सहभाग अत्यंत कमी असून बहुसंख्य followers हे बाहेरील देशांतील आहेत.
@CockroachNewsX Cockroach जनता पार्टी” हे भारतविरोधी शक्तींनी तयार केलेले एक षड्यंत्र असून देशात खोटे narrative पसरवण्याचे काम काही भारतविरोधी लोकांकडून केले जात आहे.
या मोहिमेमध्ये भारतीय लोकांचा सहभाग अत्यंत कमी असून बहुसंख्य followers हे बाहेरील देशांतील आहेत.