लोकतंत्र में इंदिरा गांधी से लेकर शीला दीक्षित तक हारी, UP में कुशासन के लिए YOGI जी जिम्मेदार, अब हम भी उन्हें हराएंगे। - @BhimArmyChief#चन्द्रशेखर_आ_रहे_हैं
मुझे निजी तौर पर अच्छा लगता है जब SC/ST का नेता अनरिजर्व सीट से लड़ता है। मान्यवर कांशीराम हमेशा अनरिजर्व सीट से जीते। 2011 की जनगणना के मुताबिक़ गोरखपुर में सबसे ज़्यादा SC वोट है। 21%. क्या यहाँ कभी SC नेता नहीं बनेगा? सिर्फ़ इसलिए कि सीट अनरिजर्व है? #गोरखपुर_से_चन्द्रशेखर
@Asp4Maharastra चे प्रदेशाध्यक्ष @RahulPradhanASP यांच्या वाढदिवसानिमित्त पँथर एस.एम.प्रधान साहेब व राहुल दादा प्रधान यांचा स्केच काढला..!
@KhanjodeKailash भाई🖤🙏
17 जानेवारी,
शोषित-पिडीत-वंचित समाजाचा आवाज वादळाचे वंशज कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे बुद्ध-फुले-शाहू आंबेडकर यांचा वारसा चालवरे वादळाचे वंशज आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष @RahulPradhanASP यांना वाढदिवसानिमित खुप खुप मंगलकामना..!
@Asp4Maharastra
आज माळेगाव येथील विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन वंदन केले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा 450 किलो वजनाचा व साडे आठ फूट उंचीचा आहे वंदन करत असताना सोबत सचिन आढाव, सिद्धांत महाबळे, प्रा. सुमेध कांबळे सर, विकास जोंधळे व इतर.. जय भिम 🙏
@BhimArmyChief अॅड.भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन @ASPMaharashtra प्रदेशाध्यक्ष आमचे आधारस्तंभ पँथर @RahulPradhanASP दादा यांच्या प्रमख उपस्थित पूणे शहरात आज #दोनशे कार्यकर्त्यांनी पार्टीत जाहीर प्रवेश केला...
#जयभिम
अनीश कनौजिया की हत्या की भयानक वारदात का विरोध करने मैं गोरखपुर जा रहा हूँ। ब्राह्मण लड़की से प्रेम विवाह की सजा अनीस को दी गई। हत्या रोकने में नाकाम रही पुलिस अचानक चुस्त हो गई सैकड़ों पुलिसवाले हमे रोक कर खड़े हो गए हैं। मैं अपने परिवार के लिए न्याय की लड़ाई जारी रखूँगा।
वंदना कटारिया पर की गई जातिगत टिप्पणियां राष्ट्रीय शर्म का विषय है। इसी संदर्भ में ओलंपिक कमेटी के नाम मेरा पत्र। पढ़ें और प्रतिक्रिया दें। #CrushTheCaste
बौद्ध समाजातील युवक भीमराव जोंधळे यांच्यावर गावगुंडाकडुन झालेल्या हल्या प्रकरणी आज @ASPMaharashtra प्रदेशाध्यक्ष @RahulPradhanASP यांनी ईकळीमाळ ता.नायगाव जि.नांदेड या ठिकाणी त्यांना येऊन भेट दिली,
व तसेच कुंटूर पोलीस स्टेशन ला भेटून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.