#internalassessment is the need of the hour for all the students be it board or college as covid cases are rising
Many countries have adopted this alternative mode of assessment this year for the safety of students
Why not India @PMOIndia@DrRPNishank@aajtak
विज्ञान आणि वैज्ञानिक विचारसरणी अधिक लोकाभिमुख करण्यासाठी वैज्ञानिक संकल्पनांची योग्य मांडणी, त्यांचा प्रसार आणि शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना या क्षेत्रात येण्याविषयी प्रोत्साहन गरजेचे आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रूजवण्याचा आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त निर्धार करूया.