@CMOMaharashtra
माननिय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) मधील सर्व कर्मचारी व अधिकारी शासकीय व नियमित असूनही मागिल चार महिन्यांपासून वेतानविना काम करीत आहोत तरी कृपया आमचे आर्थिक स���कट दूर करावे ही विनंती.
@AjitPawarSpeaks
माननिय अजित दादा नमस्कार, महाराष्ट्रातील सर्व डाएटचे कर्मचारी शासकीय व नियमीत असूनही माग���ल चार महिन्यांपासून वेतनविना काम करीत आहेत . दादा कृपया आमचे आर्थिक संकट दूर करावे ही विनंती.
इ. १ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि. ४ जानेवारी २०२१ पासून DD सह्याद्री वाहिनीवर सोमवार ते गुरुवार दुपारी ३.३० ते ४.३० व ५.०० ते ६.०० या कालावधीत A Special English Hour नावाने इंग्रजी विषयासाठी कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. @VarshaEGaikwad @PehlayAkshar @vgarad
@MahaDGIPR@VarshaEGaikwad ताई आमची दिवाळी अंधारातच जाणार कारण राज्यातील एकुण 36 DIET मधील अधिकारी व कर्मचारी यांची दिपावळी वेतना विनाच साजरी होणार आहे.. ऑगस्ट 2020 पासुन वेतन नाही. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.. कृपया विचार व्हावा ही विनंती.. @VarshaEGaikwad
राज्यातील एकुण 36 DIET मधील अधिकारी व कर्मचारी यांची दिपावळी वेतना विनाच साजरी होणार आहे.. मागील ऑगस्ट पासुन वेतन नाही. गंभीर परिस्थिती निर्��ाण झाली आहे.. कृपया विचार व्हावा ही विनंती.. @VarshaEGaikwad @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
The DIET's Officers in Maharashtra are awaiting for salary since last 3-4 monts. Along with family & Other issues, we are suffering from Critical situations.. plz take essential step. @EduMinOfIndia@OfficeOfSDhotre@DrRPNishank
राज्यातील एकुण 36 DIET मधील अधिकारी व कर्मचारी यांची दिपावळी वेतना विनाच साजरी होणार आहे.. मागील ऑगस्ट पासुन वेतन नाही. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.. कृपया विचार व्हावा ही विनंती.. @VarshaEGaikwad@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
Officers of District Institute of Education and Training (DIET) from Maharashtra are facing Salary issues from 6 months. Request @EduMinOfIndia@DrRPNishank@SanjayDhotreMP to release Grants under Teacher Education.