*घोषणा:* उमेदच्या गाव स्तरावर काम करणाऱ्या कॅडरचे 6 हजार, तर सर्व कर्मचाऱ्यांना 20% मानधन वाढ, फिरता निधी यापुढे 30 हजार
https://t.co/ylLvaFbIIF
*इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप* आणि मिळवा छत्रपती संभाजीनगर च्या ताज्या बातम्या आणि मोफत ई-पेपर -
https://t.co/LhZWWXVseo
उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी यांचे शासन स्तरावर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यां 23 जुलै 2023 पूर्वी पूर्ण नझाल्यास उमेद महाराष्ट्र राज्य संघटना यांच्या वतीने दिनांक 25 जुलै 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे पाच लक्ष महिला व कर्मचारी यांचा भव्य महामोर्चा
शासनास वारंवार, शांतपणे ,कुठलेही आंदोलन न करता,रीतसर आमची मागणी निवेदनाद्वारे केली.परंतु शासनाने कुठलीही दखल उमेद अभियान कर्मचारी तसेच केडर यांच्या मागण्याची घेतली नाही.त्यामुळे आता आझाद मैदान मुंबई येथे केडर कर्मचारी महामोर्चा"
शासनास वारंवार, शांतपणे ,कुठलेही आंदोलन न करता,रीतसर आमची मागणी निवेदनाद्वारे केली.परंतु शासनाने कुठलीही दखल उमेद अभियान कर्मचारी तसेच केडर यांच्या मागण्याची घेतली नाही.त्यामुळे आता आझाद मैदान मुंबई येथे केडर कर्मचारी महामोर्चा"
शासनास वारंवार, शांतपणे ,कुठलेही आंदोलन न करता,रीतसर आमची मागणी निवेदनाद्वारे केली.परंतु शासनाने कुठलीही दखल उमेद अभियान कर्मचारी तसेच केडर यांच्या मागण्याची घेतली नाही.त्यामुळे आता आझाद मैदान मुंबई येथे केडर कर्मचारी महामोर्चा" @CMOMaharashtra@girishdmahajan@Dev_Fadnavis
भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून महिलांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून #भीमा कृषी प्रदर्शनात 200 स्टॉल्स महिला बचत गटांना मोफत उपलब्ध केले आहेत. सौ. वैष्णवी महाडिक यांनी या सर्वांना भागीरथी महिला संस्थेमार्फत सहभाग प्रमाणपत्राचे वितरण केले.