जय शिवराय!
काल सोशल मिडीयावर प्रसारित झालेल्या सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांच्या व्हिडिओ वर अनेक प्रतिक्रिया तसेच फोन आले. या प्रकरणाची योग्य ती चौकशी सुरू आहे. विनंती आहे की पोलीस खात्याला त्यांचं काम करू द्यावं. कायदेशीर मार्गावर विश्वास ठेवावा!
"प्रगत जगाशी टक्कर द्यायची असेल तर धर्मवेडेपणा, धर्मभोळेपणा, जातीभेद अशा धर्माच्या नावाखाली सुरु असलेल्या अनिष्ठ रूढी नष्ट केल्याच पाहिजेत आणि महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे.”
अशा ह्या विज्ञाननिष्ठ तेजस्वी विचारांच्या विभूतीस विनम्र अभिवादन.
#स्वातंत्र्यवीरसावरकर
It’s interesting that this clip was forwarded to me by a friend in New York... Kerala’s fight against Covid seems to have captured the imagination of the world...👍🏽
महाराष्ट्राने टेस्ट किट्स मागितली. जेमतेम १५ टक्के मिळाली.
स्वतः विकत घेऊ का विचारलं तर केंद्राने आम्ही खरेदी करून देतो म्हणाले.
महाराष्ट्राने हक्काचे, केंद्राकडे शिल्लक असलेले जीएसटीचे १६६५४ कोटी तात्काळ द्यावे सांगितलं. त्यावर उत्तर नाही.
महाराष्ट्राशी असा दुजाभाव का?
अनुभव नसतानाही कोरोनाच्या संकटात उद्धव ठाकरे ज्या प्रकारे परिस्थिती हाताळत आहेत ते बघून कुणाला तरी पोटशूळ उठला आणि वांद्र्यात मजुरांची दिशाभूल करून वातावरण बिघडवण्याचा कट तर नाही रचला?
भाजपा च्या मनात सत्ता गेल्यामुळे महाराष्ट्रावर प्रचंड राग आहे. राजकारण करताना कसलंही भान यांना राहिलेलं दिसत नाही. महाराष्ट्र लढवय्या आहे हे भाजपा ने विसरू नये. तुमच्या कुत्सित विचारसरणीला इथे थारा नाही. औरंगजेबाला याच मातीत दफन करणारा महाराष्ट्र आहे हे विसरु नका.
आमच्या मातोश्री स्व.सौ. इंदूबाई भास्करराव जोशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.आज चौदाव्या दिवसाचा गंगापूजनाचा( गोडजेवण ) कार्यक्रम. कोरोनाच्या संकटामुळे या कार्यक्रमाचा खर्च @CMOMaharashtra निधीस कोरोनाच्या लढाईस देत आहोत. आमच्या दुःखात संवेदना व्यक्त करणा-या सर्वाचे आभार.