@Jaykumar_Gore नमस्कार साहेब, निर्णय खूप चांगला आहे .नांदेड जी. प. पदभरतीचा अजब गजब निकाल पहावयास मिळाला.कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठी इ.मा.व. सवर्गासाठी प्रतीक्षा यादीच नाही. आणि नमूद केलेले कारण असे की प्रतीक्षा यादीसाठी उमेदवार उपलब्ध नाही हे थोडे विचित्र वाटत नाही का ?
Working President of @my_airef Er Manoj Kumar Pandey Ji and team welcomed CEO & CRB Er Satish Kumar Ji yday on 09.10.2024 at RB and submitted a Memorandum for allotting Gr B status to Rly Engineers. CRB Sir has agreed to consider the demand.
@RailMinIndia#JusticeToRly_JE_SSE
महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक:- 202401251248214607 नुसार हे समांतर आरक्षण माजी सैनिक यांना गट ब या पदासाठी लागू होत नाही. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी अधिकचा वेळ लागत आहे. आपण या विषयात लक्ष द्याल याची खात्री आम्हाला आहे.
@AbhiPawarBJP
@NANA_PATOLE गैरप्रकार झालेली जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द करून नव्याने घेण्याची मागणी आपण पत्रकार परिषदेतून करावी ही आमची आपल्याला विनंती आहे.
सरकार ला उत्तर देण्यास भाग पाडावे.
सगळे पुरावे असुन सुद्धा काही कारवाई नाही मस्त पैकी कस रेटुन नेता येईल हेच चालू आहे, परिक्षा होऊन ७ दिवस झाले तरी विभागातून साध एक पत्रक सुद्धा नाही. येणाऱ्��ा निवडणुकीत यांचे पडसाद नक्की दिसतील.
#WCD#REexam#WCD पेपरफुटी प्रकारणात एकाच सेंटरवर चौकशी झाली आहे.इतर सेंटरवरपण असेच दलाल सक्रिय आहेत.संबधित विभागाने यात निष्पक्ष कारवाई करून दोषी व्यक्तिना शिक्षा दया.तसेच मा.उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब याना आम्ही पुरावे दिले आहेत.
जलसंधारण विभाग पेपरफुटी प्रकरणात दोन दलालास अटक !
@Dev_Fadnavis साहेब,आपण स्वतः गृहमंत्री आहात,अजूनही आपल्याला पेपर फुटला म्हणून पुरावा लागतोच का?
भरती रद्द करा आणि नव्याने घ्या. निवडणुकीच्या काळात रोष ओढवून घेणे योग्य होणार नाही.
#WCD_Reexam@CMOMaharashtra@SanjayDRathods
ओरडनारे ओरडत र���हतात, सरकार फक्त प्रकरण कसे दाबून नेता येईल हेच बघत आहे. येणाऱ्या निवडणुकीत नक्की युवा वर्ग यांचे परिणाम दाखवुन देईल. किती ती दमदाटी हद्द झाली आता..
मा.@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
👉 4 ऑक्टोबर 2023 आम्ही महामहीम राज्यपाल मह���दयांकडे महाराष्ट्रात सरळसेवा परीक्षेत होत असलेले गैरप्रकार,गैरव्यवहार,पेपर फोडाफोडी ,कॉपीप्रकरण व कुंपणच कसे शेत खात आहे यासंदर्भात चर्चा करून या सर्व परीक्षा फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात अशी मागणी केली होती.( सोबतच कडक कॉपीविरोधी कायदा)
👉 #WCD मृदा व जळसंधारण भरतीचा पेपर फुटला याला आज 6 दिवस होत आहेत.
राज्यभरातील उमेदवारांनी पेपर फुटल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे सादर केले,कोणता अधिकारी सामील हे पण पुराव्यानिशी समोर आले आहेच.
यंत्रणा कशी भ्रष्ट आहे याचा जगजाहीर तमाशाच या उमेदवारांनी समोर आणला.
👉 अजूनही सरकार यावर एक शब्द बोलायला तयार नाही.याचा अर्थ काय घ्यायचा?
ह्या उमेदवारांनी आपला कोणता आदर्श घ्यायचा?
अजून कोणते पुरावे हवे आहेत?
👉 त्या उमेदवाराला अटक केली, पोलीस तपासात त्याच्या घरी कोरे चेक सापडले.पण ��ा मागचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत,पुढील घोटाळ्यासाठी
सज्ज....
👉 आपलेच सरकार असलेल्या
सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी भरती रद्द करून आपल्याला 'घरचा आहेर' दिला आहे.यावर तरी विचार करता की नाही?
👉 का तिकडे जसे उमेदवार रस्त्यावर उतरले होते त्याची वाट बघत आहात?
एक सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे घेता आली नाही.हे सगळेच उमेदवार एकत्रितपणे रस्त्यावर उतरले तर ते सरकारला झेपणार आहे का????
महाराष्ट्��ातील गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्याचे लेकरू 1000 रुपये फीस देते तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी.
त्यातून करोड़ोंची लुट केली.
निदान त्याचे तरी भान ठेवायचे असते.