मा. देवेंद्रजी,
ऊर्जा खात्याच्या अंतर्गत असलेल्या महापारेषण व महावितरण कंपन्यांमधील भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे.
महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE या पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे, या पदासाठी महारा��्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष कंत्राटी पद्धत रद्द करावी आदी विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या आहेत.
कृपया या मागण्यांकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती!
@Dev_Fadnavis
@iambadasdanve
@AAPMaharashtra
@degree_holders @Mpsc_Andolan
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM
#DhananjayShinde
#महापारेषण व #महावितरण भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे तसेच या पदासाठी महार���ष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष Contract Period रद्द करावा, या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या आहेत. ऊर्जामंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती…!
@Dev_Fadnavis
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM