जुन्या अभ्यासक्रम & परीक्षा पद्धतीची शेवटची राज्यसेवा असल्याने DC, DySP, त���सीलदार सह सर्व संवर्गाच्या जास्तीत जास्त जागांचे #मागणीपत्रक शासनाने तातडीने MPSC कडे पाठवावे.
शिवाय गट ब & क जाहिरातीतील सर्व पदांच्या जास्तीत जास्त जागा असाव्यात.🙏
@mieknathshinde @Dev_Fadnavis
मा.@mpsc_office
2024 च्या advt यायला काही दिवस आहेत. आयोगाने स्वतः 2023 मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य चा अभ्यासक्रम एक केला होता.
तसेच केरळ राज्य सरकारच्या , RRB NTPC ,MPSC राज्यसेवा मध्ये सुद्धा एक कट ऑफ लागतो. तर ��राजपत्रित संयुक्त चा सुद्धा पूर्व चा एक कट ऑफ लावावा
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी ��र्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@TV9Marathi
@abpmajhatv
@lokmat
@LoksattaLive
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@AROM_GOM
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024
जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी अपेक्षा आहे.... शासनाने आताच लक्ष द्यावे याकडे....
#COMBINE_2024_15000
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घे��न जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी.
पुरोगामी महाराष्ट्रात,
दुर्गम भागातील शेवटच्या टोकापर्यंत असलेली शिक्षणाची दारे जाणूनबुजून बंद करून शिक्षणाचे सार्वत्रीकरण थांबवण्याचा घाट घातला जातोय.आदिवासी, गोरगरीब मुले शिक्षणापासून वंचित ठेवून कुणाची प्रगती करण्याचा कट शिजत आहे?
#मराठीशाळा_वाचवा#शाळादत्तक_योजनेचा_निषेध
मराठा आरक���षणासाठी जालना येथे होत असलेल्या शांततापूर्ण आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला.
हा प्रसंग जालियनवाला बाग प्रसंगाची आठवण करून देणारा आहे.नागपूरच्या जनरल डायरने तात्काळ राजीनामा द्यावा.
@Dev_Fadnavis
#declareMPSCmainsresult2022#declare_combine_result@mpsc_office
♦️2022 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन ७ महिने झाले आहेत तसेच #Combine पूर्व परीक्षा 2023 होऊन पण खूप वेळ झालेला आहे तरी अजून निकाल लागलेला नाही, तसेच या राज्यसेवा 2022 परीक्षेची पूर्व परीक्षा होऊनही आज एक वर्ष झाले; राज्यसेवा मुख्य तसेच #combine निकालासाठी एवढा वेळ लागत असेल तर तीच तीच मुलं पर��� परत सर्वच परीक्षेत selection list मध्ये येतात
मा.आयोगाला विनंती आहे की सर्व परिक्षेचा निकाल लवकर लावावा.. 🙏
#declareMPSCmainsresult2022
#declare_combine_result
छत्रपती संभाजी नगर येथे आम्ही तुमची भेट घेऊन आमची मागणी मांडली आहे .त्यात तुम्ही लक्ष द्याल एवढी आमची इच्छा .एक कट ऑफ मुले मुलांचं होणारे repeatatiom कमी होऊन मुलांना नक्की न्याय भेटेल.
#one_exam_one_cut_off@mpsc_office@RRPSpeaks@satyajeettambe
मा. @mpsc_office ने स्वतःच्याच Rules of procedure प��रमाणे निकाल लावावा.
फक्त Clerk 2023 साठीच जाचक 'प्राधिकरणनिहाय' निकाल लावून गोरगरीब उमेदवारांवर अन्याय केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@Drsuvarnas