पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु करण्याचे मोठे आव्हान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर आहे. आता परीक्षांचा हंगाम असून, विद्यार्थी-शिक्षक आणि विद्यापीठ यांच्यात समन्वय गरजेचा असून, धोरण लकवा झाला. तर सर्वसामान्य विद्यार्थी यात भरडला जाणार आहे.
#sppu#Pune#education
तुम्ही मंत्री होण्यापूर्वी #इंजिनिअरींग, #फार्मसी ची Cet १२वीचा निकाल लागण्यापूर्वी होत होती. आता तुम्ही असताना १२वीचा निकाल लागला तरी cet चा पत्ता नाही. कधी पोर इंजिनिअरींग, फार्मसीला प्रवेश घेणार? ४-५ महिने वाया गेल्यावर. वर्ष अर्धे आणि शुल्क पूर्ण. सगळा बट्ट्याबोळ
#म#मराठी
राज्यात परीक्षा पद्धती समान असावी, वेगवेगळ्या परीक्षा पध्दतीमुळे विद्यार्थ्यांमधे अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. अशा परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये तफावत निर्माण होऊन य��चा परिणाम नोकरी व पुढील शिक्षणावर होईल.
सचिन पांडुळे
(पुणे शहराध्यक्ष, युक्रांद)
As per HC Bombay's decision, we petitioner asked by the Director of Education, for discussion on #uniformity in Examination Pattern for Maharashtra universities.
On behalf of Students #unity, I assure you, that Our Team will do best #justice@samant_uday@anubha1812@AUThackeray
तर काही विद्यापीठे ऑनलाइन परीक्षांची चाचपणी करीत आहेत. ऑफलाइन प���ीक्षेसाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. निकाल वेळेत जाहीर होणार का, याबाबत कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांच्या सत्र परीक्षांमध्ये समानता आणावी.
२/२
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह इतर सर्व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेची तयारी करताना भेडसावणाऱ्या समस्यांचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी उच्चशिक्षण संचालक डॉ.धनंजय माने यांच्याकडे केली.
@AUThackeray@SardesaiVarun@AhirsachinAhir@DurgeSainath @MHstudentsVoice