महाराष्ट्र कृषीसेवा परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमास स्थगिती देऊन पुर्वीच्या अभ्यासक्रमाने परीक्षा घेण्याची मागणी आज @CMOMaharashtra कडे केली. या विषयाला घेऊन राज्यातील चारही कृषी विद्यापीठात आंदोलने सुरू आहेत.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
धन्यवाद @Sadabhau_khot साहेब
राज्यातील 4ही कृषी विद्यापीठात मागील 22दिवसापासुन कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी #MPSC च्या हुकुमशाही निर्णयाविरोधात आंदोलनाला बसलेत पण नेत्यांनी व प्रशासनाने याची विशेष दखल घेतली नाही😔
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मागण्यांचा विचार करतील ही अपेक्षा
@Awhadspeaks कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या सुरू असलेले आंदोलनाचा आज १९ वा दिवस आहे. तरीही सरकारने आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आंदोलनाची दखल न घेतल्याने आज पासून विद्यार्थ्यांनी साखळी पद्धतीने उपोषण सुरू केले आहे #JusticeForAgrilEngg
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEngg
@AbBhusnar@mieknathshinde@Dev_Fadnavis जवळपास गेल्या ३० वर्षांपासून कृषी अभियांत्रिकीचा वैकल्पिक विषय महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेत असूनही संपूर्ण कृषी विभागात फक्त २.४५% कृषी अभियंते अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यात कुठेही वैकल्पिक विषयाचा अवाजवी फायदा घेतल्याचे दिसत नाही.💯💯💯
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलित व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पुर्व परीक्षा रद्द करण्यात यावी - अभाविप.
@ABVPVoice@yagywalkya