जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ यांत्रिकी/विद्युत) पदभरती साठी खूप पूर्वी मंजुरी भेटली आहे परंतु अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही,कृपया आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिध्द करावी आणि लाखो अभियंत्यांना दिलासा द्यावा.@Dev_Fadnavis@Deepakk75058621#WRD_JE#आंदोलनं
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब विनंती आहे की कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग व @mybmc या जाहिराती आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात याव्यात.नम्र विनंती 🙏
#WRD_JE#MJP_JE#BMC_SE_JE
जिल्हा परिषद भरती विविध पदांच्या, आरोग्य भरती आणि इतर पदभरतीमधील खूप उमेदवारांना अजूनही वेगवेगळ्या कारणांमुळे नियुक्ती दिल्या गेलेल्या नाहीत
आचारसंहिता ला��णार असल्याने,शासनाला नम्र विनंती.हा प्रश्न मार्गी लवकर लावावा
@mieknathshinde @Dev_Fadnavis
@TanajiSawant4MH @girishdmahajan
@zpnashik
येथे ४ वेळे�� कागदपडताळणी झाली असून JE(civil) व CEA ची अंतिम निवड यादी अजून जाहीर नाही. प्रक्रिया आचारसंहितेत अडकल्यास मुलांचे नुकसान होईल. जिल्हाधिकारी
@jalaj1987
@zpnashik
CEO
@ashimamittal01
यांनी निवड समितीला वेळ देऊन भरती प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी ही विनंती
@zpnashik येथे ४ वेळेस कागदपडताळणी झाली असून JE(civil) व CEA ची अंतिम निवड यादी अजून जाहीर नाही. प्रक्रिया आचारसंहितेत अडकल्यास मुलांचे नुकसान होईल. जिल्हाधिकारी @jalaj1987 व @zpnashik CEO @ashimamittal01 यांनी निवड समितीला वेळ देऊन भरती प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी ही विनंती .
जर पाणीपुरवठा विभागात हजारों कनिष्ठ अभियंता पदे रिक्त असतील तर अंमलबजावणी गतीने कशी होईल @GulabraoRPatil साहेब. प्रत्त्येक वेळी File वर कार्यवाही सुरू आहे हे उत्तर दिले जाते कृपया कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी.@CMOMaharashtra@BaliramDoleyINC
राज्यात ���्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंद�� यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.
संदर्भ : आप महाराष्ट्र/२०२४/१६०९०३.
प्रति,
मा. डॉ सुवर्णा खरात,
सचिव
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
विषय - सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात तात्काळ प्रकाशित करणेबाबत.
माननीय महोदया,
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार अशी माहिती मिळाली आहे की नगर विकास विभागांतर्गत नगर रचना व मुल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक नगर रचनाकार (गट-ब/राजपत्रित) संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील एकूण १४�� रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित मागणीपत्र दि. १४.०८.२०२४ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी वर्ग गेल्या २ वर्षांहून अधिक काळासाठी सदर जाहिरातीच्या प्रतीक्षेत आहे. तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात अभ्यासासाठी स्थलांतरित होऊन राहणाऱ्या उमेदवारांची परीक्षेस होणाऱ्या विलंबामुळे दिवसेंदिवस अनाठायी आर्थिक ओढाताण होत आहे. अशा परिस्थितीत जाहिरात तात्काळ प्रसिद्ध न झाल्यास बेरोजगा�� उमेदवारांना या पुढे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
या पदासाठी पात्र सर्व बेरोजगार उमेदवारांचा सांगोपांग विचार करून सदर तात्काळ प्रसिध्द केली तर तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा आणि अभ्यासासाठी योग्य दिशा मिळेल.
कृपया या पदांसाठी जाहिरात तात्काळ प्रकाशित करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती.
धन्यवाद,
@Drsuvarnas @mieknathshinde @AUThackeray
आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागण्याची दाट शक्यता आहे.@zpnashik येथे ४ वेळेस कागद पडताळणी झाली असून आता लवकर अंतिम निवड यादी जाहीर करून ऑर्डर देणे ही विनंती. प्रक्रिया आचारसंहितेत अडकल्यास मुलांचे नुकसान होईल. कृपया लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी @jalaj1987@ashimamittal01
@satyajeettambe@RajabhauW@zpnashik चे पण असच काहीतरी आहे..17 वेळा dv la बोलवता आहेत .3 वेळेस dv झाला तरी आता परत नवीन मुलांना ऍड करून परत dv ला बोलवतय. Election जवळ आले. ऑर्डर कधी देतील. जॉईन कधी होऊ. आमच्या सारख्या वेटींग वर असणाऱ्या मुलाचे खूप नुकसान होत आहे.@jalaj1987@ashimamittal01
@MPLodha ही राजकीय नेत्यांच्या जवळच्या लोकांना प्रशासनात सामावून घेण्याची नवीन scheme तर नाही ना ? पैसे कमवायचा नवीन मार्ग तयार करण्याचा प्रयत्न दिसत आहे .
मग स्पर्धा परीक्षा घेण्याचा थोतांड का ?
@AjitPawarSpeaks विद्यार्थ्यांचं प्रश्नांकडे पण लक्ष द्या साहेब @AjitPawarSpeaks@zpnashik ९ महिने झाले तरी अजून अंतिम निवड यादी नाही काही नाही. वर्षानुवर्षे मेहनत करून शेवटी निराशेच्य��� गर्तेत सापडतो विद्यार्थी. तुम्ही bole ki तुम्ही ���क्त अभ्यास करा बाकी मी बघेल.पण इथे सगळ आम्हीच करतोय.
This is so depressing because after the declaration of results 4-5 months back and documents verification 1 month back ,our @zpnashik is still unable to finalize the selection list . We request you to see into the matter and give us relief from this slow process.(3/3) @RajabhauW
Respected @jalaj1987 sir, this is the scenario of suicidal cases in maharashtra among students. In competitive exams, the major factor for students depression is the slower govt system process. The same we can see in the @zpnashik case, results are pending for a long time. (1/3)
And there is no proper reason provided by @zpnashik. Other ZP JE (Civil) & CEA candidates get their joining and some also get salary too but we ZP nashik candidates are waiting for our final result.(2/3)
@CMOMaharashtra