.
तुमच्या पैकी कोणी voot वर unseen clip पाहीली आहे का? त्यात अस्ताद ने मेघा आणि शरमिष्ठा वर कमेन्ट पास केली आहे
"तुम्ही Blue film मधे काम करता का"
तेव्हा तिथे रेशम, सई आणि पुष्कर दात काढुन हसत होते. एव्हडी चीप लेवल
#BiggBossMarathi#BBMarathi#BiggBossMarathiS1@Veekkaskanojia
@manjrekarmahesh बघा तुमची लाडकी बाळ मेघाला हरवण्या साठी किती खालच्या थराला गेलित..पुष्कर आणि आस्तादला माहीत होत दूध आणि पाणी मिक्स केल्या वर ���ोटाचा प्रॉब्लेम होउ शकतो....
#BarkingDogsPushkarSaiAastadResham
#BiggBossMarathi @priyal_priya @Mrinmayi1205 @ChetanaMD_fan
मेघा तीच्या टीमला सांगत होती,ती का कॅप्टनशीप ची दावेदार आहे..
पुष्कर व आस्ताद चा यांत काहीही संबंध नव्हता..😏
पण आस्तादच टार्गेट आहे मेघाला एविक्ट करायचं म्हणून तो घाबरला कि मेघा कॅप्टन होईल. मग पुष्करला भडकवल याने..😏
रेशम-आस्तादचा हेतु साध्य😏
#BBMarathi#BiggBossMarathi
today just remembered the BB S11 Episode.
wherein the whole BB house was against Shilpa.
Great Job Megha!
पोरगी पक्का home work करून आली आहे!
el no. luv u megha 💖😍
सई आज तुझे जे काही फॅन्स असतील ते नक्कीच निराश झाले असतील.
सई तुझं,"Big fat lier"हे statement मेघाला नाही तुला जास्त suit होतं.
तु कधीच कुणाची नाही होऊ शकत.
तु वेळ पडली तर पुश्��ीला सुद्धा खुश्कीच्या मार्गाने हाकलशील..तु एक नंबर स्वार्थी, निर्ढावलेली आहे.
बाई आहे हे तुच सिद्ध केल
@BigBossMarathi Sai kadun hech expected hote...Tichya kadun dusr kahi expect pan nahi karu shakat...But Pushkar's reaction was quite shocking...Well...No more support for Pushkar...
#BiggBossMarathi#BBMarathi