व्हाईट टी-शर्ट रिव्होल्यूशन या सामाजिक संस्थेने पुणे येथील मुळा नदीकाठ स्वच्छता मोहीम अभियानाचे आयोजन केले होते. पर्यावरण संवर्धनासाठी राबविलेल्या या उपक्रमात सहभागी झाले.
"इंडिया फर्स्ट, इंडियन फर्स्ट" हे ब्रिद घेऊन व्हाईट टी-शर्ट रिव्होल्यूशन ही संस्था अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवित आहे. प्रदूषण मुक्ती आणि पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येत लोक चळवळ उभारणे काळाची गरज आहे.
आज या उपक्रमात काँग्रेसचे युवा नेते, माजी मंत्री, आमदार श्री. सतेज पाटील, युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री . बी. व्ही. श्रीनिवास, पुण्याचे माजी महापौर विद्यमान नगरसेवक श्री. प���रशांत जगताप, प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कुणाल राऊत, संयोजक व ‘व्हाईट टी-शर्ट रिव्होल्यूशन’चे प्रमुख ऋत्विक धनवट आदी उपस्थित होते.
@satejp
@srinivasiyc
@prashantjagtapn
@KunalNitinRaut
@RutvikDhanwat
पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक सरा�� यांचा महाराष्ट्र युवक काँग्रेस तर्फे विशेष भेट घेऊन त्यांचा सन्मान आणि सत्कार युवक काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र झोन प्रमुख ऋत्विक धनवट यांच्या कडून करण्यात आला.
अवघ्या महाराष्ट्रावर अनेक दशके आपल्या अभिनयाने राज��य केलेले अष्टपैलू कलाकार अशोक सराफ यांची राहत्या घरी भेट घेतली व अनेक विषयांवर गप्पा मारल्या.
या भेटी प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अरविंद तावडे, जयदीप थोरात, प्रितेश अण्णा साहू तसेच पुणे शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस विनायक रोंदाळे , संदीप येलगार हे उपस्थित होते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पद्मभूषण पुरस्कारासाठी युवक काँग्रेसकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच���छा.
#AshokSaraf #MahaYouthCongress
महिला अत्याचार आणि हुंडाबळीच्या विरोधात युवक काँग्रेसचा एल्गार !
कै. वैष्णवीताई हगवणे-कसपटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना युवक काँग्रेसतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस या घटनेचा तीव्र निषेध करत असून, दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आम्ही सदैव सोबत आहोत, याची हमी कसपटे कुटुंबियांना युवक काँग्रेस तर्फे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी ऋत्विक धनवट यांनी दिली.
या प्रसंगी राष्ट्रीय युवक काँग्रेस सचिव वैष्णवी जी किराड, शहर सचिव विनायक जी रौंदळे उपस्थित होते.
#Pune #VaishnaviHagavne #Maharashtra #MahaYouthCongress
कै. वैष्णवी हगवणे प्रकरण असो किंवा संजय शिरसाट यांच्या मुलाचं प्रकरण.. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे अकार्यक्षम आहेत, हे सिद्ध झालंय. तटकरे व चाकणकर यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे..!
सोनललक्ष्मी घाग (@sonallaxmi),
उपाध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी...
बेरोजगारी मिटवण्यासाठी...
मोठ्या संख्येने पदयात्रेत सामील व्हा...!
ऋत्विक धनवट (@RutvikDhanwat),
समन्वयक, पश्चिम महाराष्ट्र
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सक्रिय व ऊर्जावान सचिव व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, आक्रमक आणि सक्षम नेतृत्व ऋत्विक धनवत आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभावे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना!💐🎂
@RutvikDhanwat
आम्ही बाबासाहेबांचे लेकरं,
आम्ही त्यांचे वारसदार,
ते होते म्हणूनच आम्हाला जगात आहे आधार.
जो बोलतो त्यांच्याविरोधात,
त्याला दिला नाही जाणार कधी आधार,
आम्ही आहोत त्यांच्या विचारांचे,
न्यायासाठी लढणारे शिलेदार…
#babasaheb#ambedkar#amitshah
Honored to attend the Samvidhan ke Sipahi program at PMC Colony, Kasba Assembly, Pune. Participated in the ‘Speak Up’ session and preamble reading of the Constitution. #SamvidhanKeSipahi
मुली राजकारणात का सक्रिय नाहीत, याचं एकमेव कारण..
मग ती मुलगी कोणाचीही असो..
भाजपाच्या या वयोवृध्द कार्यकर्त्याने जयश्रीताई थोरात यांच्यावर भर सभेत गलिच्छ पद्धतीने टिप्पणी केली, यातून भाजपाईची मानसिकता दिसते.
बेटी बचाव वगैरे.. ते हेच !
Happy Birthday to the honorable former Minister and Senior congress leader of Maharashtra @NitinRaut_INC Ji. Your contribution to the state and Congress is immeasurable.
Your vision and dedication continue to inspire us all. 🙏
Met with our newly appointed IYC President, @Uday_Bhanu9 Ji, to extend my heartfelt best wishes. Excited to work under his dynamic leadership to strengthen our movement and empower the youth for a better tomorrow. #NewLeadership
एका वर्षापूर्वी महिलांना राजकारणात केंद्रस्थानी ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सुरू केलेल्या 'इंदिरा फेलोशिप' योजनेसंदर्भात आज पुणे येथे युवक काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
राजकारणात महिलांचा स��भाग वाढविल्या शिवाय समाजात समानता आणि न्याय शक्य नाही. म्हणून राजकारणात काम करू इच्छिणाऱ्या महिलांना पुन्हा एकदा 'शक्ती अभियाना'त सहभागी होऊन महिला केंद्रित राजकारणाचा भाग बनण्याचे आवाहन युवक काँग्रेसच्या करण्यात आले.
या वेळी भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सहप्रभारी मा. एहसान खान, राष्ट्रीय युवक काँग्रेस सचिव डॉ. वैष्णवी किराड, राष्ट्रीय समन्व���क व पुणे शहर प्रभारी सुजान मीना, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक ऋत्विक धनवट, प्रदेश सचिव प्राजक्ता कलमानी, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ नवले (@Kaustubnavale), पुणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष उमेश पवार (@umeshpawar0029), युवक काँग्रेसचे विनायक रौंदाळे उपस्थित होते.
'इंदिरा फेलोशिप'द्वारे 'शक्ती अभियान' मध्ये या मोहिमेत सहभागी भाग होण्यासाठी https://t.co/o0Mjyl1cgf वर नोंद��ी करा.
Honored and humbled to receive the Influncer award as a “Youth Icon of Maharashtra” award and even prouder to stand alongside my incredible wife, Mrs Akansha Raut who has been awarded as Influncer award for “Excellence in Aviation” from Navbharat. Together, we strive to inspire and elevate those around us. This award fuels us for the commitment to empowering the youth and driving positive change. Grateful for these blessings and excited for the journey ahead!"
#YouthIconOfMaharashtra #YouthLeadership #PositiveImpact #YouthEmpowerment
#MaharashtraPride
JPCC Screening Committee Chairman led by @girishgoa sir and Screening committee members met with Congress aspirants across districts. It sends a clear signal Congress is committed to a strong and transparent candidate selection process #JharkhandElections2024
मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हा भारतीय लोकशाहीचा कणा आहे आणि हा लोकशाहीचा कणाच नेस्तनाभूत करण्याचं काम भाजपाने केलं आहे.
सरकारी कर्मचारी RSS च्या कार्यक्रमात सहभागी होणार आणि हीच RSS भाजपासोबत निवडणुकांमध्ये एकत्र काम करणार.म्हणजे भाजपा प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा व��पर करते आहे!
जम्मू-कश्मीर में लगातार हो रहे आतंकी हमलों से चिंतित हूं! यह क्षेत्र को अस्थिर करने का एक संगठित प्रयास प्रतीत होता है। अमित शाह जी और राजनाथसिंह जी से त्वरित कार्रवाई करने की अपील, ये बड़ी घटना के संकेत हो सकते हैं और हम इन्हें नजरअंदाज नहीं कर सकते।