@ChakankarSpeaks ताई सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या कार्याची सर भली मोठी आहे त्यांनी त्या काळात समाजातील घटकांसाठी उज्ज्वल भवितव्यासाठी काय हाल अपेष्टा, यातना भोगल्या या तुम्हाला काय कळणार?
आपण आपली पात्रता ओळखूनच सामाजिक कार्य करावे शुभेच्छा...
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे
यांनी अतिशय कठीण काळात महाराष्ट्राची कुटुंबप्रमुखाप्रमाणे काळजी घेतली.
आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “ठाकरे सरकार”च्या कार्यकाळातील काही निवडक निर्णयांवर दृष्टीक्षेप...
#UddhavThackeray#महाराष्ट्र#कुटुंबप्रमुख