आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मागण्या मान्य करायची विनंती शासनाला केली. परंतु हे शासन इतके असंवेदनशील झाले आहे की आता थेट आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे.
@OfficeofUT#संगणकपरिचालक
सरपंचाला गाव , आमदाराला तालुका आणि खासदाराला जिल्हा ओळखतो... पण इथं जरा वेगळ आहे..कोणतही पद नसताना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. स्वाभिमान दिवस आहे. @Prksh_Ambedkar
मा. लक्ष्मणराव ठक्करवाड साहेब, यांनी ,ग्राम पंचायतचे सरपंच प्रतिनिधी शिवानंद सोमासे, उपसरपंच शेषराव लंके ग्राम पंचायत सदस्य व ग्रामसेवक, D.L.वाघमारे साहेब संगणक परिचालक प्रकाश एस लंके सोबत कोरिया बदल जणजागृती
@CMOMaharashtra@mrhasanmushrif@Prksh_Ambedkar@SiddheshwarMun7
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
मा.मुख्यमंत्री साहेब तुम्ही संगणक परिचालक यांना तुमच्या न्याय हक्का साठी तुमच्या सोबत आहे.असा शब्द तुम्ही दिला होता त्याची आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील 27000 हजार संगणक परिचालक 16 मार्च ला मुंबई ला आझाद मैदानावर येत आहे.@Prksh_Ambedkar@CMOMaharashtra