ऑफलाईन परीक्षेमध्ये कोणतीही त्रुटी मागणी नसताना ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय का..?
ऑनलाईन मध्ये हजारो त्रुटी आहेत...
TCS/ IBPS मध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रिया घातक असल्याकारणाने सरळसेवा पदभरती एमपीएससी कडे वर्ग केली.
आता इथे ही तो निर्णय हा सर्व उमेदवारांना मान्य नाही.
#Mpsc
All Paid Courses (Free for First 4500 People)
𝗣𝗮𝗶𝗱 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲 𝗙𝗥𝗘𝗘 (PART - 1)
1. Artificial Intelligence
2. Machine Learning
3. Prompt Engineering
4. Claude,Chatgpt,Grok
5. Data Analytics
6. AWS Certified
7. Data Science
8. BIG DATA
9. Python
10. Ethical Hacking
(72 Hours only )
Like + RT + comment ' Drive '
Must Follow me so I can DM you.
एक बात याद रखियेगा।
तेल का संकट, रुपये का गिरना, बैलेंस ऑफ पेमेन्ट क्राइसिस, महंगाई, मुद्रास्फीति, इन्वेस्टमेंट गिरावट, मार्किट क्रेश, बेरोजगारी, डिसरप्शन, औऱ तमाम स्थाई आर्थिक गिरावट का नजला झेलते समय, अपने आगे के जीवन मे याद रखियेगा, और अपने बच्चो को बताइयेगा..
कि सस्ता तेल तो बाजार भरपूर था।
बस, उसे खरीदने में हमारी फट रही थी।
--
इतिहास दर्ज करेगा, कि यह तेल नही, डरपोक लीडरशिप से का पैदा हुआ क्राइसिस था।
This explains why I kept a safe distance from Modi from the time he assumed power in May 2014. I did not even go to gift him a copy of my book on him. Just sent an unsigned copy through his favourite bureaucrat Bharat Lal!
The names of women who were made MPs and ministers by Modi due to intimacy with him were being whispered loudly enough within Sanghi power networks right at the outset. That is why I took precautions very early on.
The names of those like Hardeep Puri who provided him special services while he was Gujarat CM were also being shared in hushed tones as soon as Hardeep and Jaishankar were included in the Cabinet!
In 2014, when I went for lectures to America, there too tales of his aiyyashi were doing the rounds.
Appointment of 12th pass Smriti Irani as Education Minister had given credence to other scandals, till then hidden from public view.
The scandal involving Mansi Soni had already reached the Supreme Court.
Someone close to Modi gave me a whole set of papers submitted in the Supreme Court by the incarcerated IAS officer who too was having a rollicking time with Soni.
In addition, people from Gujarat, including some of those close to Modi, shared with me disgusting stories of his sickly dalliances with women while he was Gujarat CM.
And earlier while he was pracharak and BJP office bearer!
Hearing those stories, I became so averse to his presence that I avoided even those functions, including marriage receptions, where Modi was likely to show up!
So traumatized I was by the gory accounts that I actually sank into deep depression in 2014 which deeply impacted my health. Went for 21 days to an Ayurvedic healing centre in Coimbatore in 2015 in the hope of recovering from multiple shocks.
I remember when I shared my grief at the reports I was hearing with a very senior RSS intellectual, he shrugged it off saying, "why are you so shocked? Why should his personal life bother any of us?"
The appointment of #pornpeddler Amit Malviya as BJP's Social
Media incharge was yet another proof of the inclinations of the top bosses of BJP!
I might have overlooked his predatory sexual conduct, if he had done well on other fronts.
But his aggressive peddling of genocidal vaccines and brazen attempts at crushing Hindu samaj and demonizing Hindu dharma, his outrageous patronage of Bheemtas and Meemtas to launch lethal attacks on Hindus, his slavish conduct vis a vis the Globalist Mafia, his devilish conduct in persecuting Hindus during the Kathua Kand (described in detail in my book The Girl From Kathua, A Sacrificial Victim of GhazwaE Hind) and much else, made me realize in the first term itself that we are saddled with a Satanic ruler, a CIA plant who has been put in power to wreck India, and decimate Hindus!
Modi's personality disorders have convinced me that we should pay far more attention to sexual corruption of our leaders.
Those who are compromised on this front very easily succumb to blackmail by enemies of Bharat, than those who are financially corrupt!
Will soon provide proof of how he is being blackmailed from day one.
Hence the vulgar 56 inchiya boasts!
“फक्त दोन हप्ते थकबाकीमुळे कर्जदाराच्या पत्नीला वारंवार कॉल करून अभद्र व अवमानकारक भाषा वापरणे, ही अत्यंत निषेधार्ह व अस्वीकार्य बाब आहे.
Bajaj Finance च्या काही वसुली प्रतिनिधींमार्फत ग्राहकांच्या कुटुंबीयांना, विशेषतः महिलांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे. ही वागणूक केवळ गैरव्यावसायिकच नव्हे तर कायदेशीरदृष्ट्याही गंभीर आहे.
सदर प्रकरणाची दखल घेत संबंधित कार्यालयास भेट देऊन याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
📍 पत्ता: सातिनाका, सागर टेक प्लाझा, अंधेरी (पूर्व), मुंबई
कंपनीने आपल्या प्रतिनिधींना योग्य आचारसंहितेचे पालन करण्याबाबत तात्काळ सूचना द्याव्यात, अन्यथा संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल,ग्राहक व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान अबाधित राखणे ही प्रत्येक वित्तीय संस्थेची प्राथमिक जबाबदारी आहे.
-महेंद्र भानुशाली
विभाग अध्यक्ष, चांदीवली
@RajThackeray@amitrthackeray@Dev_Fadnavis@mieknathshinde@MumbaiPolice@manaseit@mnsreport9@mnsadhikrut@BajajF50116
हॉरमुझ स्ट्रेट मधून ज्या देशांच्या जहाजांना इराण ने जाण्याची परवानगी दिली ती नाव👇
1)रशिया
2)चीन
3)बांगलादेश
भारताच्या जहाजांना बिलकुल परवानगी नाही. याआधी असं कधी घडलं नव्हतं. इस्त्राईल अमेरिकाच्या मैत्रीचे हे पडसाद आहेत
यावर मोदीजी काही बोलणार आहेत का प्रचारच करत बसणार आहेत?
शालेय मित्रांच्या ग्रुप वरून मला आज रिमूव्ह करून टाकले गेले 😭
45 वर्षांची मैत्रीआज संपली
16-संघ विचारांचे
1- मी काँग्रेसी
2014 नंतर त्यांच्या स्वभावात आचार विचार यात फरक पडत गेला मग ते क्रूर झालेत ,कपटी झालेत,व्यक्ती पूजक झालेत ,त्यांची भाषा खालच्या थराला गेली
🙏
😔.
सूर्याला काहीही फरक पडत नाही: ‘मकरसंक्रांती’ नावाची मानवी गोष्ट
सर्वप्रथम एक कटू सत्य मान्य करूया—सूर्याला मकरसंक्रांती माहित नाही. त्याला उत्तरायण, दक्षिणायन, पुण्यकाल, महापुण्यकाल, दान, उपवास, कीर्तन, भाषण—कशाचाच काहीही फरक पडत नाही.
तो फक्त हायड्रोजन जाळतो. तेही अब्जावधी वर्षांपासून. मानव अस्तित्वात येण्याच्या फार आधीपासून.
उरलेले सर्व अर्थ—आपण घडवलेले आहेत.
उत्तरायण शुभ असेल तर दक्षिणायन अशुभ का नाही?
जर सूर्याचा उत्तर दिशेने प्रवास ‘शुभ’ असेल, तर त्याच तर्काने त्याचा दक्षिणेकडील प्रवास ‘अशुभ’ असलाच पाहिजे.
पण तसे कुठे घडते?
दक्षिणायनात:
* पीक येते
* मूल जन्माला येते
* लग्नं होतात
* उद्योग चालतात
* संस्कृती नष्ट होत नाहीत
मग काय बिघडते?
काहीच नाही.
मग प्रश्न असा आहे की शुभ-अशुभ हे निसर्गाचे गुणधर्म आहेत की मानवी सोयीचे लेबल?
रात्र वाईट नाही. हिवाळा शाप नाही. अंधार म्हणजे अधःपतन नाही.
हे सर्व निसर्गावर लादलेले मानवी भावनिक अर्थ आहेत.
दिशा निसर्गाला कळत नाहीत
उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम—या दिशा माणसाने शोधलेल्या नाहीत, माणसाने ठरवल्या आहेत. निसर्गाला दिशा नसतात. त्याला फक्त बलं (forces) कळतात.
सूर्य “मकर राशीत प्रवेश करतो” ही भाषा वैज्ञानिक नाही; ती सांस्कृतिक आहे. आकाशात कुठेही मकर राशीची पाटी लावलेली नाही. सूर्य कुठल्याही सीमारेषा ओलांडत नाही.
मानवाने आकाशाचे तुकडे केले आणि मग त्या तुकड्यांना अर्थ चिकटवले.
सिंधू संस्कृतीत उत्तरायण नव्हते—का?
हा प्रश्न फार अस्वस्थ करणारा आहे, म्हणून तो विचारला जात नाही.
सिंधू संस्कृती—इतकी प्रगत, इतकी नियोजित, इतकी शिस्तबद्ध— पण तिथे:
* उत्तरायण नाही
* दक्षिणायन नाही
* सूर्याच्या दिशांना आध्यात्मिक श्रेणी नाही
का?
कारण त्या लोकांना निसर्गाशी जगायचं होतं, त्याच्यावर अर्थ लादायचा नव्हता. त्यांची संस्कृती प्रॅक्टिकल होती, पोएटिक नव्हती.
म्हणजेच— सूर्याच्या हालचालींना आध्यात्मिक अर्थ देणे हे अपरिहार्य नाही; ते सांस्कृतिक आयात आहे.
युक्रेनच्या थंडीतून जन्मलेली अध्यात्मिक गोष्ट
मग हे उत्तरायणाचं ‘शुभत्व’ कुठून आलं?
त्याचं उत्तर वेदात नाही, तर भूगोलात आहे.
स्टेपी प्रदेशात भटके गुराखी गायी पालनावर आपला उदरनिर्वाह करायचे. हा प्रदेश म्हणजे आजचा युक्रेन, रशिया, मध्य आशिया. तिथे हिवाळा म्हणजे:
* मृत्यू
* हालचाल थांबलेली
* अन्नटंचाई
* जीवनाचा प्रश्न
तिथे सूर्य उत्तर दिशेने येणं म्हणजे जगण्याची परवानगी.
म्हणून ते लोक सूर्याच्या उत्तरायणाला आनंदाने साजरं करत. ते धर्म नव्हतं—ते सुटकेचं समाधान होतं.
जेव्हा हे स्टेपी प्रदेशातील भटके गुराखी लोक ३९०० वर्षापूर्वी अन्नाच्या शोधात भारतात आले, तेव्हा त्यांनी आपला भौगोलिक अनुभव धर्मात रूपांतरित केला.
भारताला त्याची गरज नव्हती. पण कथा टिकून राहिली.
भूगोल जेव्हा देव बनतो
भारतात उत्तरायण नसतं तरी आयुष्य चाललं असतं. पण एकदा एखादी गोष्ट ‘पवित्र’ ठरली की, ती प्रश्न विचारायला बंदी घालते.
आणि इथेच समस्या सुरू होते.
आपण भूगोलाला देव बनवतो, हवामानाला तत्त्वज्ञान बनवतो, आणि मग त्यालाच शाश्वत सत्य समजतो.
शेतीला देव लागत नाही
शेतीला पाऊस लागतो. माती लागते. कष्ट लागतात.
देव, पुण्यकाल, संक्रांती—हे सर्व नंतर जोडलेलं आहे.
प्रथम गरज होती. मग निरीक्षण. मग सवय. मग विधी. मग धर्म.
हा क्रम उलटा सांगितला जातो—हीच फसवणूक आहे.
सूर्याला आपण महत्त्वाचे नाही
हे स्वीकारणं अवघड आहे, पण आवश्यक आहे:
* सूर्य आपल्यासाठी उगवत नाही
* ऋतू आपल्यासाठी बदलत नाहीत
* विश्व आपल्याला अर्थ देत नाही
अर्थ आपणच तयार करतो.
आणि मग तो अर्थ विश्वावर लादतो.
निष्कर्ष: मोठं होणं म्हणजे प्रामाणिक होणं
मकरसंक्रांती साजरी करू नये असं नाही. पण तिला वैश्विक सत्य म्हणू नये.
ती एक सांस्कृतिक आठवण आहे—युक्रेनच्या थंडीची, मानवी भीतीची, आणि सुटकेच्या आनंदाची.
सूर्य काही देत नाही. तो फक्त असतो.
अर्थ हवा असेल, तर तो आपण निर्माण करूया—खोट्या आकाशीय मंजुरीशिवाय.
कारण शेवटी एकच सत्य उरतं:
विश्व आपल्याला काहीच देणं लागत नाही.पण माणूस स्वतःला प्रामाणिकपणा देऊ शकतो.
आणि तोच खरा ‘उत्तरायण’ आहे.
-महेश झगडे
. @nishikant_dubey take a break and revisit your history class , as lately whatever you are sharing or pasting is either fake news or misinformation.
During 1984 Opposition didn't ask for special session, because Atal Bihari Vajpayee & Advani ji were the ones who were pressuring Indira Gandhi ji to take action in Punjab , against Terrorist Bhindrawla, who like a coward taken the refugee in the Golden Temple.
“The RSS and the BJP were first in line of those pressuring the Indira Gandhi-led Congress government at the centre to take military action in the Golden Temple, in what came to be known as Operation Blue Star.
📌On 3 May 1984, a few weeks before Blue Star commenced on 1 June, the BJP leaders LK Advani and AB Vajpayee sat on a dharna in Delhi, demanding that the armed forces be sent into the Golden Temple.
In his memoir, My Country, My Life, Advani admitted this and even extolled the military action. In the chapter on Punjab, titled “The Trauma and Triumph of Punjab,” Advani wrote, “One of the major mass agitations in the history of the BJP was … against what we termed as the government’s virtual surrender before Bhindranwale and his private army, who had made the Golden Temple their operational headquarters.”
After Operation Blue Star, there were several reports stating that the RSS distributed laddus in celebration of the military action.
➡️On 8 November 1984, Nanaji Deshmukh, a Jan Sangh leader who was felicitated with the Bharat Ratna by the Modi government, published an essay, “Moment of Soul Searching,” in which he praised Indira Gandhi for Blue Star and justified the 1984 Sikh massacre by saying that it was the fault of the Sikh leaders of that time.
➡️Similarly, in 1985, Arun Shourie, another BJP leader who served in Vajpayee’s government, contributed to a book titled The Punjab Story. Shourie’s essay in the book, “Lessons from the Punjab” justified Operation Blue Star.
Yes, with immediate effect.
I would like to take it one step further, however, and not only ban the organization but also destroy it entirely, while demolishing all of its infrastructure, including communication systems.
Please listen to this example of their conspiracy in the post below.