मा. खा. शरद पवार साहेब,
संसदेतील खा. राजाभाऊ वाजे यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात काही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्या वगैरे... काही नवख्या नेत्यांनी त्यासंदर्भात सोयीचा अर्थ काढून समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या आणि काही माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्या. पण, आपण कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे सुजाण आणि ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे आपल्या मनात कोणता गैरसमज राहू नये, म्हणून हा थोडा विस्ताराने लेखनप्रपंच!
मुळात एक लक्षात घेतले पाहिजे, ज्या कंपन्या बंद होतात, त्यातील 76 टक्के या डिफंक्ट कंपनी असतात. डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरुच झाल्या नाहीत! आता ‘संसदेत विचारला प्रश्न आणि त्याचे उत्तर’ किंवा ‘माहिती अधिकारात विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर’ याचे एक प्रारुप ठरलेले असते. त्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली, तरच इतर तपशील मिळू शकतो. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात सुदैवाने संपूर्ण माहिती ही पारदर्शीपणे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर गेलात तर तेथे आपल्याला संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकते. ही माहिती देशातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक माध्यमे पाहू शकतात. (या संकेतस्थळाची लिंक अशी : https://t.co/rpWeQCWRj8 ) आणि मला सांगताना हेही आनंद होतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि कायम क्रमांक 1 वरच राहील.
माध्यमांमधील बातम्यांनी तर अनेक कंपन्या बंद झाल्या, असा आभास निर्माण झाला. त्यामुळे त्यांना हा विषय अधिक तपशीलात कळावा, म्हणून येथे काही माहिती देतो आहे. देशात एकूण 31 लाखांहून अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी सुमारे 21 लाख कंपन्या या आज सक्रिय आहेत.
- 2015-16 मध्ये भारतात सक्रिय कंपन्यांची संख्या 6,78,768 इतकी होती, ती आता 21,17,747 इतकी आहे. म्हणजेच गेल्या 10 वर्षांत मा. मोदीजींच्या नेतृत्त्वात सक्रिय कंपन्यांच्या संख्येत तिपट्टीहून अधिक वाढ झाली आहे.
- आता सर्वाधिक कंपन्या असलेल्या देशातील आघाडीच्या राज्यांची यादी बघा. (3 जून 2026 ची स्थिती)
सर्वाधिक कंपन्या आजही महाराष्ट्रात 3,96,211
त्याखालोखाल दिल्ली : 2,72,342
तिसर्या क्रमांकावर उत्तर प्रदेश : 1,85,982
- बंद झालेल्या कंपन्या (3 जून 2026 ची स्थिती)
कोविड काळ वगळता सरासरी 20 ते 22 हजार कंपन्या दरवर्षी बंद होतात.
त्याच्या कारणांची वर्गवारी अशी : 76 टक्के डिफंक्ट कंपनी (डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरुच झाल्या नाही), 12 टक्के कंपन्यांचे अमालगमेशन (एकत्रिकरण) आणि 2 टक्के कंपन्या विसर्जित
2019-20 या एकाच वर्षी कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने एक विशेष मोहीम राबवून 6 लाख कंपन्या रद्द केल्या. प्रत्येक वर्षीच्या रकान्यात गेले तर निष्क्रीय कंपन्या ‘स्टाईक ऑफ’ केल्याचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे बंद झालेल्या कंपन्या कमी आणि ‘स्ट्राईक ऑफ’ झालेल्या कंपन्यांचीच संख्या अधिक आहे.
- नवीन कंपनींची नोंदणी (टॉप टेन राज्य)
दरवर्षी सुमारे 1 लाख नवीन कंपनींची देशात नोंदणी होत असते. त्यात दरवर्षी महाराष्ट्र सर्वांत पुढे असतो. उदाहरणासाठी 2025-26 या वर्षांची आकडेवारी घेऊ. महाराष्ट्र : 41,525 कंपन्या, दिल्ली : 20,272 कंपन्या, उत्तरप्रदेश : 27,494 कंपन्या, कर्नाटक : 17,857 कंपन्या, तामिळनाडू : 17,024 कंपन्या, तेलगंणा : 17,300 कंपन्या, गुजरात : 14,666 कंपन्या आणि पश्चिम बंगाल : 10,598 कंपन्या.
- राहिला प्रश्न चाकणचा. तर तेथे काही समस्या निश्चितपणे आहेत. मंत्री श्री उदय सामंत यांना तेथे लक्ष घालण्यास निर्देशित करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या पुढाकाराने 12 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, जिल्हा परिषद अशा सर्व संबंधित यंत्रणांची एक बैठक घेण्यात आली आहे. सर्व समस्या ऐकून घेत, त्यावर समाधान काढण्यासाठी एक अल्पकालीन आणि एक दीर्घकालिन असा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. एकही उद्योग तेथूनही बाहेर जाणार नाही, असाच आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्र उद्योगस्नेही आहेच. म्हणून सातत्याने परकीय गुंतवणूक ही राज्यात अधिक येते. सातत्याने क्रमांक 1 वर आपण आहोत आणि राहू.
@samant_uday
सुंदर सिंह भंडारीजींचे संपूर्ण जीवन राष्ट्र, संघटना आणि विचारधारा यांच्याप्रती असलेल्या अतूट समर्पणाचे प्रतीक होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष करत आपला प्रत्येक क्षण देशसेवेसाठी अर्पण केला.
त्याग, तपस्या आणि समर्पणाचे ते प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनाची ही प्रेरणादायी गाथा केंद्रीय गृहमंत्री श्री अमितजी शाह यांनी मांडली आहे. 'राष्ट्र प्रथम' हा विचार मानणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी ही गाथा नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
एका वर्षापूर्वी, #OperationSindoor दरम्यान आपल्या सशस्त्र दलांनी त्यांचे शौर्य दाखवले आणि आपल्या लोकांवर हल्ला करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. प्रत्येक भारतीयाला आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. आपल्या दलांचा आणि #OperationSindoor मधील त्यांच्या यशाचा सन्मान म्हणून, आपण सर्वांनी एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसह सोशल मीडियावरील आपले प्रोफाइल फोटो खाली सामायिक केलेल्या फोटोमध्ये बदलूया.
पंतप्रधान मोदीजींनी आणलेले नेक्स्ट-जेन टॅक्स रिफॉर्म्स म्हणजे मध्यमवर्गीयांसाठी वरदानच ठरले आहेत. कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांवरील औषधांवर आता 0% जीएसटी असेल आणि वैयक्तिक विमा घेतांना सुद्धा टॅक्स लागणार नाही...
#GSTReforms#GSTCouncilMeeting#NextGenGST
मराठा आरक्षणावरून सुप्रिया सुळेंनी राजकीय पोळी भाजणे बंद करावे. त्यांनी स्वतःला विचारावे की, मराठ्यांसाठी आपण काय केले. जे निर्णय घेतले ते आम्हीच घेतले आणि आताही निर्णय घेत आहोत- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#Maharashtra
बिहारमधील राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या प्रचार यात्रेदरम्यान काँग्रेसने केलेले कृत्य हे आपल्या भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे!
बिहारमधील दरभंगा येथील अतरबेल येथील 'व्होट अधिकार यात्रे'दरम्यान एका काँग्रेसी नेत्याने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या स्वर्गीय माता हिराबेन मोदी यांच्याविषयी अश्लाघ्य भाषा वापरली, याचा धिक्कार करावा तितका कमीच !
राजकीय मतभेद असू शकतात, विचारधारांमध्ये संघर्ष असू शकतो, पण त्यासाठी पंतप्रधान पदावर विराजमान असणाऱ्या मोदीजी आणि त्यांच्या स्वर्गीय आईवर अश्लाघ्य भाषेत करण्यात आलेल्या निंदनीय भाषेतून काँग्रेस किती रसातळाला गेली आहे, हेच उघड झालं. ही केवळ एक घोडचूक नाही, तर हा निंदनीय अपराध आहे.
लोकशाहीची जननी असलेल्या भारतात पंतप्रधानांविषयी अश्लाघ्य भाषा वापरली जाते, हा केवळ मोदीजींचा नाही, तर भारतीय लोकशाहीचा अपमान आहे. शत्रूच्या आईलाही मान देणाऱ्या भारतात काँग्रेसने एका आईचा केलेला अपमान हा ‘मातृदेवो भवः’ ही शिकवण देणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीचा अपमान आहे.
भारतीय लोक हे कधीच सहन करणार नाहीत. मायबाप जनता ही काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना कठोरात कठोर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही !
देश में राजनीतिक भ्रष्टाचार के विरुद्ध मोदी सरकार की प्रतिबद्धता और जनता के आक्रोश को देख कर आज मैंने संसद में लोकसभा अध्यक्ष जी की सहमति से संवैधानिक संशोधन बिल पेश किया, जिससे महत्त्वपूर्ण संवैधानिक पद, जैसे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, केंद्र और राज्य सरकार के मंत्री जेल में रहते हुए सरकार न चला पाएँ।
इस बिल का उद्देश्य सार्वजनिक जीवन में गिरते जा रहे नैतिकता के स्तर को ऊपर उठाना और राजनीति में शुचिता लाना है । इन तीनों बिल से जो कानून अस्तित्व में आएगा, वह यह है कि:
(1) कोई भी व्यक्ति गिरफ्तार होकर जेल से प्रधानमंत्री, मुख्यमंत्री , केन्द्र या राज्य सरकार के मंत्री के रूप में शासन नहीं चला सकता है।
(2) संविधान जब बना, तब हमारे संविधान निर्माताओं ने यह कल्पना भी नहीं की थी कि भविष्य में ऐसे राजनीतिक व्यक्ति भी आएँगे, जो अरेस्ट होने से पहले नैतिक मूल्यों पर इस्तीफा नहीं देंगे। विगत कुछ वर्षों में, देश में ऐसी आश्चर्यजनक स्थिति उत्पन्न हुई कि मुख्यमंत्री या मंत्री बिना इस्तीफा दिए जेल से अनैतिक रूप से सरकार चलाते रहे।
(3) इस बिल में आरोपित राजनेता को गिरफ़्तारी के 30 दिन के अंदर अदालत से जमानत लेने का प्रावधान भी दिया गया है। अगर वे 30 दिन में जमानत प्राप्त नहीं कर पाते हैं, तो 31वें दिन या तो केंद्र में प्रधानमंत्री और राज्यों में मुख्यमंत्री उन्हें पदों से हटाएँगे, अन्यथा वे स्वयं ही कानूनी रूप से कार्य करने के लिए अयोग्य हो जाएँगे। क़ानूनी प्रक्रिया के बाद ऐसे नेता को यदि जमानत मिलेगी, तब वे अपने पद पर पुनः आसीन हो सकते हैं।
अब देश की जनता को यह तय करना पड़ेगा कि क्या जेल में रहकर किसी मंत्री, मुख्यमंत्री या प्रधानमंत्री द्वारा सरकार चलाना उचित है?
Deeply pained by the demise of the Governor of Nagaland, La. Ganesan Ji. A BJP leader from Tamil Nadu, Ganesan Ji, made valuable contributions to the nation during the emergency period. He will be remembered for his role in expanding the party's footprint, disseminating the ideology and dedication to serving the people as a governor. I express my deepest condolences to his followers and admirers on his demise.
देवाभाऊंनी महाराष्ट्रातील बहिणींच्या समस्या ओळखल्या. त्यांच्यासाठी आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक, शिक्षणविषयक, उद्योजकतेसाठी आणि सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या योजना राबवल्या, जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होवो...
#LadkiBahinKeDevaBhau#FadnavisWithNariShakti#DevendraForWomen
#TyMahaCM4LadkiBahin
महाराष्ट्रात मतदार वाढले म्हणून बोंबाबोंब करताय, पण वास्तवात ज्या ज्या मतदारसंघात मतदार वाढलेत त्या त्या ठिकाणी मविआच निवडून आली आहे. आता राहुल गांधी आणि त्यांच्या चमच्यांनी यावर उत्तर द्यावं!
आओ मिलकर करें संकल्प, स्वदेशी का ही करे उपयोग!
आओ मनायें स्वदेशी रक्षाबंधन!
देश की समृद्धि उसमें रहनेवाले लोगो की समृद्धि से होती है। इसलिए स्वदेश में बनी चीजों का ही हम प्रयोग करने के लिए संकल्पित हो, यहीं आज के समय की मांग और भारत के विकास के लिए कृत-संकल्पित हमारे मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी आवाहन हैं!
इस रक्षाबंधन राखी से लेकर उपहारों तक सभी स्वदेशी हो जिससे ‘वोकल फॉर लोकल’ की अवधारणा मजबूत हो!
@narendramodi
#Maharashtra #RakshaBandhan #VocalForLocal
“आज भारत दूध, कडधान्ये आणि जूट उत्पादनामध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच भात, गहू आणि कापूस उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे.
भारत हा मासळी उत्पादनामध्येही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
गेल्या वर्षी भारताने अन्नधान्य उत्पादनात आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम नोंदवला.” पंतप्रधान @narendramodi जी