कोणी गद्दारी केली किंवा नाही केली,
हिंदुत्वासाठी सरकार स्थापन केले किंवा नाही केले,
कोणाचे चिन्ह गेले किंवा राहिले,
कोणाचा पक्ष गेला किंवा राहिला,
युती आली किंवा आघाडी,
कोण बरोबर कोण चूक
आमच्या आयुष्यात काय फरक पडणारे,
आमच्या नशिबी कायम दहा फुटाची दोरी अन गळफास हेच आहे.
#शेतकरी
मराठा समाज हा घटनात्मक आरक्षण मागतोय. 50% च्या आतील ओबीसी यादीतील आरक्षणासाठी तो सज्ज झाला आहे. हक्क हे राज्यघटनेनुसार मागावे लागतात. समाजाने नेहमीच दातृत्व सिद्ध केले आहे.आज मात्र त्याच्यावरच वेळ आलेली आहे.त्यासाठी सर्व बंधने झुगारून तो सज्ज झालाय.शासनाने हे गांभीर्याने घ्यावे.
मराठ्यांच्या मुली कुणब्यांच्या घरी दिल्या जातात.कुणब्यांच्या मुली मराठ्यांच्या घरी दिल्या जातात.म्हणजे मराठा व कुणबी यांच्यात रोटी-बेटी व्यवहार होतो.मराठा समाज शेती(कुणबीक) करतो.कुणबी ओबीसी आरक्षणात आहेत,मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणाच्या बाहेर का ठेवता? गायकवाड आयोगाने मराठा व 1/2
हि ताकद आहे मराठ्यांमध्ये मोर्चाची एक हाक दिली आणि लाखो मराठे कळंब मध्ये दाखल झाले..
@CMOMaharashtra आम्ही हक्क मागतोय आम्हाला आमचे हक्क द्या.
#मराठाक्रांतीमोर्चा 🚩
कळंब मराठा मोर्चाने राज्यात घालून दिला नवीन आदर्श.संयम,शांतता,शिस्त,स्वच्छता, कुणालाही त्रास नाही,कोणाबद्दलही अवाक्षर नाही,मुस्लिम समाज बांधवांनी केली पाण्याची व्यवस्था,कोणाचेही नेतृत्व नाही,मराठा समाजाच्या मागण्यांसोबत ओबीसी घटनात्मक आरक्षण,आरक्षण नाही तर मतदान नाही होर्डिंग 1/3
#OBCतूनचमराठाआरक्षण
मा.सर्वोच्च न्यायालय, अनेक उच्च न्यायालयांनी अनेक निवाड्यात तसेच संसदेने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, आरक्षण हे 50% आतच राहील.त्यापुढील आरक्षण टिकणार नाही.
मग मराठा समाजाला 50% च्या वरच्या आरक्षणात का ढकलता?
@CMOMaharashtra@PMOIndia
@Shubham_Nagari भाऊ, मुंबई च कसं आहे माहीत आहे का, फिरण्यासाठी आलात आनंद घेतलात निघून गेलात तर तेव्हढाच कळतं, पण मुंबई जेव्हा रोजगार देते, संधी देते, तेव्हा तिचं महत्त्व आपसुक कळतं, आम्हाला मुंबई बाहेर फक्त ४ दिवस बरं वाटत नंतर आपली मुंबईचं आवडते. आपोआप जुळतो मानुस मुंबईशी...🙏🙏🙏🙏
#मराठा_आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे ; येत्या २६फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करणार आहे.
भुजबळ, मुंडे,वडेट्टीवार obc राजकीय आरक्षण साठी तुमचा जीव इतका का खालीवर होतोय ?तुमच्या म्हणण्याप्रमाणे obc 64%असतील तर निवडून यायला काय प्रॉब्लेम आहे?त्यासाठी आरक्षण कश्याला पायजेल? जगाला खूळ बनवू नका.
आरक्षण"obc मधुनच 50%च्या आतूनच"
#मराठासंघर्ष#दिलीप पाटील
तुम्ही शिक्षणात जात बघणे
नोकरीत जात बघणे
Atroसिटीत जात बघणे
बलात्कारात जात बघणे
शिव्यांमध्ये जात बघणे
कोर्टात जात बघणे
नावात जात बघणे
कपड्यांवरून जात बघणे
मग, आम्ही गोल्ड मेडल मध्ये जात बघितली तर भाला आरपार घुसला काय?
आत्ता तरी सुधरा
.
#मराठा#Olympics#goldmedal#मराठा_आरक्षण
मराठ्यांनी सरकारी सवलती मागायच्या
नाहीत. मराठ्यांच्या स्वतःच्या भावाने गोल्डमेडल जिंकले त्याचे कौतुक करायचे नाही.
किती ही जळकी वृत्ती...
जाती नुसार शिक्षणात -नोकरीत सवलती घेणे हा त्यांचा हक्क आहे, फक्त जातीचा अभिमान बाळगणे हे गुन्हा आहे... 😉
भिकारी नाहीत कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे Import गाड्या बंगले, सर्व आहे तुम्हाला कोन म्हणत भिकारी ,
आता गरीब मागासवर्गीय लोकांना आरक्षणाची गरज आहे तुम्हाला नाही.
@INCMaharashtra जातियवादी @NitinRaut_INC या मंत्रीमहोदयाला आवरा.
#Maharashtra#COVID19 Updates for today
*⃣New Cases- 10,219
*⃣Recoveries- 21,081
*⃣Deaths- 154
*⃣Active Cases- 1,74,320
*⃣Total Cases till date - 58,42,000
*⃣Total Recoveries till date - 55,64,348
*⃣Total Deaths till date -1,00,470
*⃣Total tests till date - 3,66,96,139
(1/4)🧵
OBC कोटा कोणाच्या एकटीच्या बापाचं आहे का..?? म्हणे निवडणुका होऊ देणार नाही , हिला मराठा लोक मतदान करत नाहीत का..??? यामुळेच घरी बसली आहेस कायमची आता..😡😡😡