@GoFirstairways@DGCAIndia I had my booking on 13 Sep in G8-305 (Mum to Port Blair) today but staff didn't allow me to onboard flight as I have 11 year old son and they asked for RT-PCR report as it is mandatory in Port Blair. (1/3)...
#WATCH | Mumbai, Maharashtra: After casting his vote, former HDFC Chairman Deepak Parekh says, "...I asked the man (polling official) who checked the name, what is the turnout now? He said it is low here in South Bombay. But, the process is also slow. I know some people who stood for 1 hour and went as the weather was hot... It is necessary to have a stable government. It is the key to progress. So we need stability. We need good leadership at the centre, which we've been having for the last ten years... India is doing well... The priority even of the existing government is to bring the lowest strata of people up..."
मावाच्या चमच्यांनो, @iamRashmika ने तुम्हाला जळवायला परत विकासाचा व्हिडिओ शेअर केलाय.
नॅशनल क्रशला विकासाची भुरळ पडली तर!!
तासाभरात तिच्या सोशल मीडिया अकाउंटस वरून १० मिलियन व्ह्यूज झालेत! कैसे इन्फ्ल्यूंसेर बनोगे रे तुम लोग 🤣🤣🤣
#Abkibaar400paar
बाबा विश्वनाथ के दर्शन के लिए जो नाव ली थी उसके केवट की बातें सुनिए- बनारस को 10 सालों में बदलते देखा है इन्होंने..
अपने क्षेत्र के सांसद से प्रेम ऐसा कि उनकी बात करते ही उनके रोंगटे खड़े हो गए इनके….
THE RAJ PUNCH 🔥👊
Maulvi are calling fatwa and asking people to vote for Udhhav Thackrey and Congress , so I appeal to all my Hindu brothers and sisters to vote for Narendra Modi lead NDA.
He futher adds that these Maulvis are calling fatwa because in last 10 yrs their anti national design are being thwarted by Team Modi.
SHARE THIS MSG MAXIMUM SPECIALLY WITH ALL HINDUS. IMPORTANT TO BE SO LOUD & CLEAR
आता राजसाहेबांचा ‘फतवा’… !!!
नेहमीप्रमाणंच आजही उत्सुकता शिगेला पोहोचलेली. राजसाहेब काय बोलणार? हा त्यांच्या प्रत्येक सभेपूर्वी चाहत्यांच्या चेहेऱ्यावर असलेला प्रश्न आजही प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर दिसत होता. सारसबागेचं ते मैदान तुडुंब भरलं होतं. एवढंच काय बाहेर रस्त्यावरही अनेक माणसं त्यांना ऐकायला थांबली होती. ही सारीच गर्दी आजही त्यांची क्रेझ किती वरच्या क्रमांकावर आहे, याची साक्ष देत होती.
अर्थातच ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं... असाच फील राजसाहेब ठाकरे यांच्या आजच्या प्रचंड सभेनंही दिला. ‘अरे, फतवे कसले काढता? आम्ही फतवे काढले तर फार जड जाईल,’ असा सज्जड दम भरीत राजसाहेबांनी विरोधकांना आपल्या नेहमीच्या शैलीतील भाषणातून घाम फोडला. ‘काही चांगल्या कामांसाठी मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाठिंबा दिलेला आहे. पुण्यातही मुरलीधरजी महापौर असतानाच्या काळात काही चांगली कामं झाली आहेत. मात्र, आपल्याला पुण्याला आणखी समृद्ध बनवायचं आहे. त्यासाठी अनेक कामं केंद्रातून खेचून आणावी लागतील. ती जबाबदारी आता त्यांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे,’ असं आवाहन करतानाच, ‘घ्या आता मी फतवा काढतो. पुण्याच्या विकासासाठी तुमच्या मतांचं मोहोळ उठवा, म्हणजे मुरलीधर मोहोळ बहुमताने लोकसभेत जातील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
समाजाची नेमकी नस माहीत असलेल्या, असंख्य तरुणांचं श्रद्धास्थान असलेल्या नेत्यानं आपल्याविषयी काढलेले हे उद्गगार काम करण्याचं अधिक बळ देतात. अशी चांगल्या कामांची कदर करणारी माणसं पाठीशी असली की, लढायला आणखी प्ररेणा मिळते. राजसाहेबांच्या सभेनं आज तेच घडलं. याप्रसंगी मीही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं.