स्पर्धा परीक्षा आंदोलक विद्यार्थ्यांची ही मागणी अतिशय रास्त आहे.पेपर फुटीवर कायदा करणे हे काळाची गरज आहे.मागील अनेक वर्षापासून हे अवैध प्रकार सुरू आहे.यातून गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार होतो आहे.विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार हे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी अश्या कायद्याची आवश्यकता आहे.
#परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION
#पेपरफुटीवर_कायदा_करा
अन्यायकारी मनुवादी धर्मव्यवस्थेच्या विरोधात जाऊन पतीच्या निधनानंतर सती न जाता हातात तलवार घेऊन राज्य कारभार करताना पेशवाईला थारा नव्हता म्हणून प्रत्येकाला न्याय मिळत होता.
मानवतावाद हा केंद्रबिंदू ठेवून लोककल्याणकारी राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता अहिल्यामाईंना मानाचा मुजरा
तमाम कष्टकऱ्यांना बहुजनांना लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
कोटी कोटी अभिवादन
#जय_मल्हार
वागळेइस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत मित्रोन पब,हुक्का पार्लर अध्यापही सुरूच याला अभय कोणाचे?तरुण पिढी नशेच्या आहारी जात असून वागळे पोलीस स्टेशनचे सिनियरpiजितेंद्र राठोड हे त्यांच्या फेमिली सोबत पार्टी एन्जॉय करतात इथे कारवाई होत नाही @CMOMaharashtra@ThaneCityPolice@SabSeTezz1
@Awhadspeaks विविध पक्षाच्या व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मारहाण होत असताना आता पत्रकारांनाही धमक्या देण्यात येत आहे.
या घटनेचा जाहिर निषेध....
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी म्हणजेच प्रवक्त्यानी दिलेल्या धमकीबाबत सांगितले तुम्हाला काही होणार नाही पोलिसी कारवाई मात्र होणार नाही; हे स्पष्टच झालं. इतर जर कोणी अशी दमदाटी केली असती, तर पोलिसांनी घरातून उचलून घेऊन नेले असते.
ठाण्यामध्ये सध्या पोलीस प्रशासन नावाच्या गोष्टीच दिसत नाहीत. दिसते ते फक्त गुंडाराज!
@lokmat
@Awhadspeaks साहेब, तुम्ही नेहमीच बोलत राहा...
तेव्हाच तर ह्या हिंदुत्ववादी,सनातनवादी तथाकथित अधभक्ताचं पोटपाणी चालू राहील ना,एक एक कमेंट ला अंधभक्ताना पैसै चालू राहतात...
त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे..
या रस्त्याच्या कामाचे पाहणी करत असताना असं लक्षात आलं की रस्त्यावरती जे गटारचे चेंबर बांधण्यात येत याचं वापर कसा साठी होणारं संबंधित ठेकेदार चे इंजिनियर यांना विचारला तर सांगतो मला माहित नाही. फक्त जुने चेंबर आहे म्हणून बांधत आहे.
ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट गटार चेंबर
चारी बाजूनी बंद, गटार पाणी येणार कुठून? जाणार कुठुन?
ठाणे महानगपालिकेच्या तसेच नौपाडा प्रभाग समिती आणि ठेकदारचे स्मार्ट इंजिनियर..
ठाणे शहर स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ते बांधणीचे काम चालू आहे.
SP leader Fahad Azmi and his goons molested,manhandled & slapped 'Revolutionary Workers Party Of India' activists Dr Pooja and her colleagues at Rafiq Nagar in the jurisdiction of Shivaji Nagar Police Stn,Mumbai.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@MumbaiPolice@ChitraWagh#women
मुख्यमंत्री साहेब हात जोडून विनंती आहे कृपया कोपरी पुलाकडे जातीने लक्ष द्या,प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा याच ठिकाणी अपघाताची पुनरावृत्ती होऊन जीवितहानी होणार नाही याकरिता तातडीने उपाय योजना करणे अत्यावश्यक आहे🙏 @CMOMaharashtra@mieknathshinde@MMRDAOfficial@TMCaTweetAway