Zostel Kolad is located on a private island, accessible only by boat! Once you reach the shore, a sparkling clean swimming pool will Zostel Kolad is located on a private island, accessible only by boat! Once you reach the shore, a sparkling clean swimming pool will appear...
महाराष्ट्रात भाजपा नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झालेली आहे असंच वाटत आहे.
एकापाठोपाठ एक महापुरुषांची बदनामी करणारे व्यक्तव्य येत आहेत.
अगोदर छत्रपती शिवाजी महाराज,
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भाऊराव पाटील.
चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध..!
संसद मधे आज परत भाजप ने विचारले, 70 वर्षात कॉंग्रेस ने काय केले...
तेवढयात मागुन कोनी तरी ओरडले,
अजिबात सांगू नका रे,
नाहीतर राहीलय ते पन विकुन टाकतील...☺️