@mieknathshinde फोडाफोडीच राजकारण आम्हाला पण कळत..
पण राजकारण लबाडीच नसावं
एवढे करून तुम्ही काय मिळवलं, कोणत पद मिळवलं, 4 खासदार मागे 1 केंद्रीय मंत्री पद हे गणित काँग्रेस काळात होत, तुम्ही काय मिळवलं
3 वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका आहेत
@ShivSenaUBT_ साहेब माझा तुमचा वाद नाही पण ही दुसरी वेळ शिवसेना फोडायची खरच तुम्ही बाळासाहेबांचे वारसदार शोभतात का ?
आज बाळासाहेब असते तर... खासदाराची घर पेटवली असती, आदेश निघाले असते आता पर्यंत शिवसैनिकांनी महाराष्ट्र बंद केला असता..
तुम्हाला नाही जमलं राजकारण उद्धव साहेब
@ChitraKWagh तुम्ही सगळे भाजपा वाले मूर्ख आहात का ?
12 वर्ष देश सांभाळतात तुम्हाला अजून राहुल गांधी दिसतो देशाचे प्रश्न दिसत नाही
तुमचा गुजरात चा पंतप्रधान अजून काँग्रेस बद्दल बोलतो त्याला एक पत्रकार परिषद घेता आली नाही
@mataonline मूर्ख पंतप्रधान.... 2011 ला भारताची जनगणना झाली होती त्याप्रमाणे आरक्षण मिळाले तर महिलांची संख्या कमी होईल विरोधीपक्षा प्रमाणे 2026 च्या जनगणने नुसार महिलाना आरक्षण द्यावे. पण भाजप महिलाना न्याय देत नाही ये
@BJP4Maharashtra@NitinNabin पप्पांना विचारून बोलत जा....
काळा पैसा, महासत्ता, बेरोजगारी, महागाई, रुपया, भ्रष्टाचार, विकास, कर्ज, गरीबी, शिक्षण, कायदा सुव्यवस्था, महिला सक्षिमीकरण, कृषी
कुठे आहे हे सगळे
@JaiMaharashtraN ही तर भाजपा ची रणनिती IPS अधिकारी मर्जीतले हवे
मोर्चा जाणार देवाभाऊ ऍक्शन घेणार मर्जीतला माणूस येणार
दंगा घडू नये म्हणून कर्तव्य बजावणे चुकीचे कसे ?