@AHindinews धनंजय महाडिकांचा विजय हा मविआची पिसे वेशीवर टांगून 'पवारांच्या मर्यादा आणि सेनेच्या केविलवाण्यामाजाचं' जाहीर प्रदर्शन करणारा आहे...
"सतरा मतं फोडणं हे अक्कल गहाण टाकून हग्रलेख पाडण्याइतकं सोपं नसतं"
@rautsanjay61 धनंजय महाडिकांचा विजय हा मविआची पिसे वेशीवर टांगून 'पवारांच्या मर्यादा आणि सेनेच्या केविलवाण्यामाजाचं' जाहीर प्रदर्शन करणारा आहे...
"सतरा मतं फोडणं हे अक्कल गहाण टाकून हग्रलेख पाडण्याइतकं सोपं नसतं"
@SardesaiVarun संपूर्ण ठाकरे कुटुंब फायर आजीच्या भेटीला.. तेही एकाच दिवसात..
आझाद मैदान मात्र कलानगरपासून एवढं लांब होतं, की लादलेल्या मुख्यमंत्र्यांना एकदासुद्धा भेटावं वाटलं नाही, तेही पाच महिन्यात?
@AUThackeray लाचार संपूर्ण ठाकरे कुटुंब फायर आजीच्या भेटीला.. तेही एकाच दिवसात..
आझाद मैदान मात्र कलानगरपासून एवढं लांब होतं, की लादलेल्या मुख्यमंत्र्यांना एकदासुद्धा भेटावं वाटलं नाही, तेही पाच महिन्यात?
@Awhadspeaks@KiritSomaiya बंगल्यावर एकाला बोलाऊन बेदम मारले तेंव्हा पासुन आवाज च बंद झाला होता ते आता परत सुरु झालय. याचा अर्थ विरोधी पक्षाच्या बातम्यांमधे काही तरी सत्य आहे.
@bbcnewsmarathi@NANA_PATOLE@Dev_Fadnavis नाना पटोले राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा #RSS वाले स्वत त्या भगव्या ध्वजाच्या समोर समर्पण करून प्रणाम करून खिशातले पैसे खर्च करून काम चालवतायेत....!
तुमच्या सारखे कामाची टक्केवारी घेऊन राजकारण करणारे नाहीत!