"स्त्री" ब्रेल भाषा नाही,
जी समजण्यासाठी तिला स्पर्शच केला पाहिजे...!
स्त्री एक सांकेतिक भाषा आहे,
जी समजण्यासाठी तिच्या मनाला "स्पर्श" करावा लागतो...!
अन् त्यासाठी "समंजस मन" लागतं...!
_____________________________
#मनातलं#रिम#म#cp#मराठी@marathifeel@Marathi_vichar9
आपल्या राज्यावर ९ लाख ३३ हजार कोटींचा कर्जाचा बोजा आहे. दरवर्षी तो एक लाख कोटींनी वाढतो आहे. देशात सर्वाधिक कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे.
ही परिस्थिती दिल्लीतल्या वित्त सचिवांच्या बैठकीतून आणि अर्थसंकल्पीय आकडेवारीवरून समजते आहे.
निवडणुका तोंडावर आल्या आहेत. ह्याही निवडणुकीत लोकांना आवडतील अशा घोषणा करून निवडणूक मारून नेण्याचा प्रयत्न होईल. तसं झालं तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणखी चिंतेचं असेल.
@CMOMaharashtra आणि @AjitPawarSpeaks आपण ह्यावर महाराष्ट्राला योग्य माहिती देऊन आश्वस्त करावं.
#खरेप्रश्न
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
@akhil1485 ज्या पक्षात गेला आहात तिथे कितीतरी निष्ठावंत विनातिकीट आहेत! त्या अंधारे बाई नी अख्ख्या महाराष्ट्रात सभा घेऊन दौरे काढून मशाल गावोगाव पोहचवली तिला टिकीट नाही मिळाले! तुमची अगरबत्ती तिकडे कोण लावणार?
महायुतीत #भाजप चा जवळपास ९०% विजयी निकाल लागेल. परंतु #शिवसेना-शिंदे व #राष्ट्रवादी- अजित पवार गटांची धुळधाण उडेल!
जर #मनसे ला सोबत घेतले तर निकाल सकारात्मक लागेल. त्यामुळे महायुतीने मनसेला सन्मानजनक जागा द्याव्यात. मनसेच्या बाहेरून पाठिंब्याने मनसे मतदार मतदान करणार नाही.
#MNS
@error040290 शक्यता फारच कमी आहे.
राज ठाकरेंना फुकटचे काही नको आहे.
उगाच उद्धव ठाकरेंची कार्याध्यक्ष म्हणून निवड केली नसती. शिवाय बाहेर पडले तेव्हाही सोबत आमदार खासदार घेतले नाही. आता कुणीतरी पक्ष फोडून आणलाय आणि त्याचे पक्षप्रमुख होणे त्यांना आवडणार नाही.
@RajThackeray फक्त १ जागा देणार शिर्डी ची? ते पण जिथे मनसे चे नीट संघटन नाही. म्हणजे यांना जिंकायला मनसेची मते पाहिजे पण मनसेला जिंकता येणारी जागा नको.
लाथ मारा अशा प्रस्तावाला.
@BalaNandgaonkar@mnsadhikrut
@RajThackeray@mnsadhikrut फक्त १ जागा शिर्डी ची?ती पण जिथे मनसे चे नीट संघटन नाही. त्यांना जिंकायला मनसेची मते पाहिजे आणि मनसे ला हरणारी जागा देणार?
लाथ मारा अशा प्रस्तावाला.
मनसे-वंचित ने युती करावी, मोठ्या पक्षांच्या नादी लागू नये, त्यांच्या भुलथापांना आता लोक कंटाळलेत. लोकांना नवीन पर्याय पाहिजे.
#मनसे, #वंचित कडे तरुण वर्ग जास्त प्रमाणात आहे त्यामुळे नवी युती झाली तर मविआ आणि महायुतीला आव्हान ठरेल!😍
@RajThackeray@Prksh_Ambedkar@mnsadhikrut#म
आजचा उद्धप ठाकरेंचा टाऊन हॅाल यशस्वी झाला. असीम सरोदे, अनिल परब यांची भाषण प्रभावी. राहुल नार्वेकरांनी नंतर सारवासारव केली, पण उपयोग झाला नाही.
शेवटी विजय सत्तेचा नाही तर सत्याचाच हेाईल!
#ShivsenaUBT#EknathShinde#BJP
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मुख्य रस्त्यांवरील व्यावसायिक गाळे हे मुख्यतः परप्रांतीय धंद्यावाल्यांनी काबीज केलेले दिसतात.
महाराष्ट्र सरकारने मराठी तरुणांना, मराठी व्यावसायिकांना अल्प दरात कर्ज उपलब्ध करून द्यायला हवे. मुख्य रस्त्यांवरील गाळे मराठी लोकांना राखीव ठेवले पाहिजे.
तळतळात,कर्मा किंवा आत्ताचा मोये मोये शब्द बोलतात ना तो हाच…😡
२०१७ साली जेव्हा हा घात झालेला तेव्हा आमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं…
त्यामुळे आज जे त्यांच्यासोबत चाललंय,त्याबद्दल जरासुद्धा सहानुभूती नाही !!!