Section 144 imposed in Mumbai starting from today till 7th Jan 22 in view of rising Covid cases. What about Corporate office ? also request to allow wfh to all corporate offices .#COVID19#PMOIndia#Rajeshtope#UddhavThackeray
@tweetbeinghuman
Dear Sir ,
Trying to reach out you through the Portal but due to some technical issue not able to connect. Please consider as urgent request to do the needful help.
Awaiting your reply.
तुम्ही स्मारक, वास्तूची नासधूस करू शकता,
कधीच न संपणाऱ्या आंबेडकरी क्रांतिकारी विचारांची नाही..
तुम कल भी आंबेडकर से डरते थे,
आज भी आंबेडकर से डरते हो,
हमेशा आंबेडकर से डरते रहोगे,
क्योंकी तुम इंसान ही गलत हो....
#Rajgruh#RajgruhStandsTall
"राजगृह" या प्रेरणादायी ज्ञानदायी ऐतिहासिक वास्तूवर हल्ला करणाऱ्यांना मी "माथेफिरू" संबोधणार नाही.
ते "दहशत" आणि "विद्वेषाचे" प्रचारक आहेत.
#Rajgruha#DrAmbedkar#ConstitutionofIndia
आज राजगृहावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याची सरकारने दखल घेऊन माथेफिरू व सूत्रधारांना अटक करून कडक शिक्षा द्याव��� .
#निषेध
झाला घायाळ गा भीमं , कुठं चाललिया जत्रा बाई गं !
एका रे ऐक राजा , वासरा भिमाईच्या लेकरा..!
@PMOIndia @CMOMaharashtra @abpmajhatv #rajgruha #राजगृह #निषेध
@rajeshtope11@CMOMaharashtra@maha_governor@drharshvardhan ज्या खाजगी हॉस्पिटल मध्ये covid19 रुग्णांच्या उपचार सुरू आहे ,त्या हॉस्पिटल मध्ये सरकार ने ठरवलेले रेट कार्ड (rate card ) लावण्यात यावे जेणे करून खाजगी हॉस्पिटल कडून रुग्णांची लूट होणार नाही.
Honorable minister
The fees of students who are pursuing distance education or Reguler in the first or second year of graduation should be partially waived. It is also requested that the students who have paid the examination fee should return it.
#udaysamant#CMUddhavThackeray
@OfficeofUT@AnilDeshmukhNCP@DGPMaharashtra@eGovMaharashtra
राज्यातील पोलीस दल आपल्या सर्व अडचणी दूर ठेवून आपल्यासाठी फिल्डवर तैनात आहेत,त्यांचे पगार झाले नसल्याचे बातम्या मध्ये दाखवत आहे ,त्यांना ही फॅमिली आहे त्यामुळे आपणास विनंती आहे की आपण त्यांचे पगार लवकरात लवकर द्यावे
@OfficeofUT@DRaote@nitin_gadkari परवानाधारक असलेले रिक्षाचालक व मालक सध्या शासनाने कोरोना विषाणुंच्या लढाई साठी केलेल्या नियमांचे पालन करीत घरीच बसलेले आहेत. त्यांनाही त्यांचा परीवार आहे.
शासनाने जबाबदारी घेवून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काही तरी उपाय योजना राबविण्या�� यावी.
@pravinborkar067@CMOMaharashtra@MahaForest मानवनिर्मित अपघाताच्या टीकेला सामोरे जाण्याच्या भीतीने सत्ताधाऱ्यांनी नैसर्गिक अपघाताचा नारा लावला आहे . मात्र मेल्या मड्यावरचं तूप खाणाऱ्यांना लोकांनी विधानसभेला चपराक बसवली नाही तर हा अपघात स्वनिर्मित अपघात ठरल्याशिवाय राहणार नाही. @CMOMaharashtra@mybmc