@amolmitkari22 अरे विकासात्मक कार्य काही करणार आहात की हा काय करतोय आणी मी काय करतोय एवढच करणार आहात जनतेच्या समस्याकडे कोणी लक्ष्य देणार आहात ? तुम्हाला तुमच्या कोणत्या कार्यासाठी निवडून दिलाय ह्याचा विचार करा...महापुरुष हे त्यांच्या कर्तृत्वानुसार श्रेष्ठ आहेत तुम्ही काय करताय ह्याच भान ठेवा.
@InfoDivPune@bharanemamaNCP
2 वर्ष न्यायलयच्या तारखाचं खेळ झाला
आता नवीन तारखा आणि दिवस नको साहेब 🙏
15 चे 16 दिवस झाले पूर्ण,
नियुक्ती चा मार्ग मोकळा करा आता...
प्रशासनाची दिरंगाई दूर करा तेवढी 🙏🙏
@AjitPawarSpeaks@Awhadspeaks
विधिमंडळामध्ये 15 दिवसांत नियुक्ती देऊ असे उत्तरीत माननीय मंत्री महोदय अश्वाशीत केले... आज 15 दिवस पूर्ण झाले तरी नियुकत्या नाही. मंत्रालय लिपिक 2019 पात्रताधारक उमेदवारांना नियुक्त्या कधी मिळणार ? @bharanemamaNCP@AjitPawarSpeaks@OfficeofUT

#MPSC परीक्षेसाठी बनावट अधिकाऱ्यांच्या नावे संदर्भ साहित्य छापून विकण्याचा काही प्रकाशन संस्थांकडून होत असलेला प्रकार म्हणजे अधिकारी बनण्याच्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा बाजार आहे. विद्यार्थ्यांना फ��वणाऱ्या या संस्थांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी...
विद्यार्थ्यांना पदासाठी एकेका गुणासाठी झगडावं लागतं, म्हणून त्यांना अचूक संदर्भ साहित���य मिळणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं संदर्भ साहित्य उपलब्ध होण्यासाठी @mpsc_office ने पुढाकार घेऊन यंत्रणा उभारावी.
@CMOMaharashtra
@Dwalsepatil
@mpsc_office ने लवकरात लवकर clerk-typist 2019 चे शिफारसपत्र उमेदवारांना व सरकारला पाठवावीत.
आधीच 2019 ची भरती विविध न्यायलयीन विवादामुळे 2022 पर्यंत रेटून नेली आहे.
एखाद्या उमेदवाराने नैराश्यात येईन टोकाचं पाऊल उचलावं त्याअगोदर नियुक्तीसाठी शिफारसपत्रे पाठवावीत.
@mieknathshinde

कर सहायक 2019 & लिपिक टंकलेखक 2019 या पदांची शिफार���पत्रे लवकरात लवकर शिफारसपात्र उमेदवारांना & सरकारला उपलब्ध करून द्यावीत
@mpsc_office गेली 3 वर्षे झाली आम्ही ह्या प्रक्रियेत आहोत MPSC ने आता आम्हाला लवकरात लवकर शिफारसपत्रे द्यावीत, MPSC ने आमची मानसिकतेचा अंत पाहू नये