मा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Drsuvarnas@mpsc_office
पुणे दौऱ्यावर असताना कायम अडचणी व समस्याग्रस्त विविध स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी माझी भेट घेतली व अडचणींचा पाढा वाचला.
महाराष्ट्रासारख्या प्रगत पुरोगामी राज्यात
माझ्या गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील
मुलांना -मुलीना अशा हतबल अवस्थेत बघून महाराष्ट्राची परिस्थिती किती विदा���क करुन ठेवली आहे हे स्पष्टपणे जाणवते.
1)राज्यसेवा व civil Engineering उमेदवार यांनी अत्यल्प पदांची adv आल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून मदत करण्याची विनंती केली.
राज्यसेवा शेवटचा attempt साठी सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची जाहिरात असावी अशी मागणी केली.
सरकार जाणीवपूर्वक राज्यसेवा उमेदवारांना जागा न काढून त्रास देत असल्यांचे त्यांनी सांगितले.MPSC
Civil Engineering जाहिरात 1000 पदांसाठी करावी.
2)PSI 2022 परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करावा पुढील प्रक्रिया जलदगतीने राबवाव्यात.कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहात निकाल जाहीर करण्यासाठी?
3)PSI 2020 वMPSC सर्व निकाल मागेपुढे लागल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.waiting list तातडीने जाहीर कराव्यात.तेच तेच उमेदवार सर्व list मध्ये येत आहेत,MPSC व सरकारच्या भोंगळ कारभाराचा फटका उमेदवारांना का?
4)नगरपरिषद असंख्य जागा रिक्त असताना मा.मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले
असताना ,स्वतः शब्द दिलेला असताना जागावाढ न होण्याचे कारणच काय?तातडीने जागावाढ करण्यात यावी.
5)संयुक्त अराजपत्रित फेब्रुवारी नियोजित जाहिरात जास्तीत जास्त पदांसाठी काढावी.2023 जाहिरातीत ज्याप्रमाणे गट -ब साठी अत्यल्प पदे काढून फक्त 7035 clerk पदांचा गाजवाजा केला तसे 2024 जाहिरातीत खपवून घेतले जाणार नाही.
6) पोलीस भरतीचे किमान 20,000 पदांची तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी.अश्या वेगवेगळ्या समस्या घेऊन उमेदवा��� भेटीस आले होते.सर्वांच्या वतीने मागण्या मांडत आहे.
अन्यथा रस्त्यावर उतरून न्याय मिळवून द्यावा लागेल.यावेळी पुणे इंटक अध्यक्ष बळीराम डोळे सोबत होते.
#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही क��ण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD @maha_dma @CMOMaharashtra @VijayWadettiwar @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
मुख्यमंत्री म्हणतात नगर परिषद जागा वाढ करा...मग कोण लोक आहेत हे ज्यांना समस्या आहे सही करायला?
#नगरपरिषद_जागावाढ@CMOMaharashtra@mieknathshinde
मुख्यमंत्र्यांच्या आदेश न पाळणारे कोण आहेत हे लोक?
नमस्कार मित्रांनो, "सदोष" नोकरभरती परीक्षा प्रक्रियेमुळे ���ाज्यातील लाखो विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात, विविध मागण्या घेऊन आम आदमी पार्टी तर्फे मंगळवार दिनांक ३० जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संविधानिक मार्गाने "सत्याग्रह" व आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व संघटनांनी यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे हि विनंती.
@AAPMaharashtra @Mpsc_Andolan @punyachiMPSC @degree_holders
@waglenikhil @sohitmishra99
@TulsidasBhoite @ameytirodkar
@ashish_jadhao @RavindraAmbekar
#RepublicDay2024 #maratha_Reservation #मराठा #तलाठी #INDvsEng #MiraRoad
@mieknathshinde यांच्या अधीन असणाऱ्या नगर विकास खात्याकडूनच 2.5लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या 100% पदभरतीचा GRअसताना फक्त 40% पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित ६०% पदांची भरती का थांबवली?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MAHA_UDD@maha_dma
तला��ी भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर झाला. या निकालाने प्रामाणिक कष्ट घेणाऱ्या तरुणांच्या स्वप्नांचा चक्काचूर केलेला दिसतोय. सरळ सेवा भरतीतील घोटाळेबाजीचा आणखी एक आदर्श नमुना यानिमित्ताने समोर आला आहे. ज्या उमेदवाराला वनरक्षक पदाच्या परीक्षेत केवळ ५४ गुण प्राप्त झाले होते, त्यालाच २०० पैकी २१४ गुण तलाठी परीक्षेत मिळाले. हसावे की रडावे, अशी स्थिती राज्य शासनाच्या कारभाराने निर्माण झाली आहे.
तलाठी परीक्षेत प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचा उमेदवारांना संशय आहे. निकालानेच तसे चित्र उभे केले आहे. त्यामुळे ही निवड रद्द ठरवून येत्या तीन महिन्यात नवीन निवड प्रक्रिया पूर्ण करावी. उमेदवारांचीही अशीच मागणी आहे. त्��ांच्या स्वप्नाशी, भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी सरकारने ठेवावी..
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AUThackeray
@OmRajenimbalkr @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @Mpsc_Andolan
तलाठी भरती रद्द होणे काळाची गरज...
जाणून बुजून भरती रेटून नेऊ नका.
बोगस लोकांची भरती होणार असेल तर येणाऱ्या काळात हे सरकार ब्लॅक लिस्ट यादीत टाकावे लागेल.
घोळ घालूनच तलाठी भरणार होतात तर सरळसरळ लिलाव करायचा ना?
फसवी भरती करून लबाडांना भाऊसाहेब करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध 👎
२०० गुणांच्या तलाठी परीक्षेत २१४ मार्क पडणे म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे ४८ पैकी ६० खासदार निवडून येण्यासारखे आहे. तलाठी भरतीचा हा निकाल पाहून ‘भाजपा सरकार ह�� तो मुन्कीन है’ असंच म्हणावं लागेल.
तलाठी भरतीत अनेक ठिकाणी पेपरफुटीच्या देखील #FIR दाखल झाल्या, पण या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केलं. तलाठी भरतीत एकेका जागेसाठी २५ लाखाहून अधिकची वसुली झाली. सरकार, अधिकारी, परीक्षा घेणारी कंपनी असे सर्वच यात सहभागी असून जवळपास १५०० कोटीहून अधिकचा हा घोटाळा आहे. केवळ काही कोटींच्या लाचेसाठी वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या लाखो युवांच्या, त्यांच्या आईवडिला���च्या स्वप्नांचा खून करण्याचं पाप या सरकारने केलं आहे.
राज्यात एकही परीक्षा पारदर्शकपणे पार पडलेली नाही. विद्यार्थ्यांनी अनेकदा आवाज उठवला, परंतु हे चोर-गद्दारांचं निकामी सरकार मात्र आपल्या सत्तेच्या मस्तीत गुंग आहे. पेपरफुटी विरोधात कडक कायदा करण्यासंदर्भात सरकार एवढं उदासीन का? याचं उत्तर आज मिळालं. सत्तेची एवढी मस्ती योग्य नाही हे सरकारमधील त्रिकुटाने लक्षात घ्यावं.
#MPSC #पेपरफुटी
#का_गप्प_महाराष्ट्र?
#गोंधळलेलंनिकामीसरकार