SBI कर्मचाऱ्याचा देशव्यापी तीन दिवस संप सुरू असल्याने रविवारी रोजी सुट्टी असुन सुद्धा सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत बँक सुरू ठेवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिल्यामुळे स्टेट बँक इंडियाचे शाखा व्यवस्थापक पी.पी.गरुड यांनी व बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्य केले
दाभड येथील शेतकरी वैजनाथ सूर्यवंशी यांनी शेतातील सोयाबीन एकत्र गोळा करून पेटवून दिले.व शासनाकडे एक्करी पन्नास हजार रुपये मदत मिळावी व कोरडा दुष्काळ सरकारने जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत केली आहे.
@NavnathBanBJP पंतप्रधान ना.मा.श्री.नरेद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई तुळजाभवानी साहेबांना उदंड आयुष्य देवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
शुभेच्छूक-हितचिंतक
@SreejayaAChavan पंतप्रधान ना.मा.श्री.नरेद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎁
आई तुळजाभवानी साहेबांना उदंड आयुष्य देवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
शुभेच्छूक-हितचिंतक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे लाडकी बहिण योजनेची वय मर्यादा वाढवून 75 करावी त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जेष्ठ महिलांना फायदा होईल.अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार ॲड.श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.